Headlines

Maharashtra live news 26th august 2026 maharashtra Mumbai rain update political news fda Tukaram mundhe Ganeshotsav Ganpati arrives Lalbaugcha raja; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Nashik Crime : गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’

प्रेम व्यक्त करण्याचे आणि प्रेयसीचा रुसवा घालवण्याचे प्रत्येकाचे फंडे वेगळे असतात. कुणी गुलाबाचे फूल देतो, तर कुणी खास सरप्राइज ‘प्लॅन’ करतो. मात्र, नाशिकमधील एका तरुणाने प्रेयसीची माफी मागण्यासाठी असा काही धाडसी मार्ग निवडला की, प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. एका कॉलेजसमोर लावलेला ‘सॉरी’चा बॅनर चांगलाच चर्चेत आला असून, पोलिसांनी प्रियकरासह बॅनर छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस मालकावर कारवाई केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत