Headlines

Amol Khatal Affidavit Case : खताळांना थोरातांनी कायदेशीर कचाट्यात पकडलं, आमदारकीवर टांगती तलवार – supreme court hearing on amol khatal affidavit case

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 2:48 pm Follow संगमनेर विधानसभा मतदारसंघाची २०२४ ची निवडणूक ही राज्यात गाजलेल्या निवडणुकांपैकी एक होती. संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना पराभूत करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खताळ विधानसभेत पोहोचले आणि जायंट किलर’ ठरले! पहिल्याच निवडणुकीत अमोल खताळ या नवख्या उमेदवारांना काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना धोबीपछाड…

Read More

वीज कंपनीच्या नांदेड परिमंडलात 84 सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत:376 मेगावॅट सौर376 मेगावॅट सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध

महावितरणच्या नांदेड परिमंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मध्ये भरीव कामगिरी करण्यात येत असून या योजनेतंर्गत परिमंडळात आजपर्यंत 84 सौर ऊर्जा प्रकल्प् कार्यान्वीत झाले. यातून कार्यान्वीत सौर प्रकल्पांतून 376 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होत आहे. या योजनेमुळे कृषीपंप ग्राहकांना दिवसाच्या कालावधीत सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. राज्यात शेती सिंचनासाठी महावितरण कडून विज जोडण्यात देण्यात…

Read More

तस्लिमा नसरीन यांचे 19 वर्षांनंतर कोलकाता येथे आगमन झाल्यावर स्वागत:म्हणाल्या-परत येऊन खूप छान वाटत आहे, उद्या मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमात सहभागी होतील

निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन शुक्रवारी नवी दिल्लीहून कोलकाता येथे पोहोचल्या. त्या सुमारे दोन दशकांनंतर येथे परतल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. लोकांचे अभिवादन करताना तस्लिमा म्हणाल्या की, त्यांना परत येऊन खूप आनंद होत आहे. तस्लिमा 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात पश्चिम बंगालचे…

Read More

स्पेनमध्ये मोरोक्कोचे 18 स्थलांतरित मारले गेले:युरोपमध्ये प्रवेशासाठी हजारो लोक पोहत पोहोचले होते, सैन्याने थांबवले तेव्हा चेंगराचेंगरी झाली

आफ्रिकन देश मोरोक्कोतून स्पेनमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत असताना गुरुवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. यात किमान 18 आफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू झाला, तर स्पॅनिश आणि मोरोक्कनचे 100 हून अधिक सैनिक जखमी झाले. खरं तर, चांगल्या जीवनाच्या शोधात आफ्रिकन आणि आशियाई देशांतील स्थलांतरित युरोपीय देशांमध्ये प्रवेश करू इच्छितात. सिउटा हे मोरोक्कोच्या उत्तर किनारपट्टीवर वसलेले एक स्पॅनिश शहर…

Read More

सावंतवाडीत वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन – Tarun Bharat

सावंतवाडी, वार्ताहर : भारतीय बौद्ध महासभा, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रैमासिक वर्षावास प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचनमालेचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात बुधवार, दि. २९ जुलै रोजी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोहन जाधव यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब…

Read More

नागपुरात 30 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त:गुन्हे शाखेची कारवाई, 43 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवी देवी नगर परिसरातील विस्टा टॅटू स्टुडिओजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी १५१ ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रॉन) पावडर जप्त केली, ज्याची बाजारातील किंमत सुमारे ३० लाख २० हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद नियाज समसूल…

Read More

2026 Candere Hurun India Women Leaders List; उद्योग जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या 10 ज्येष्ठ महिला उद्योजिका; स्वतःच्या बळावर उभी केली साम्राज्ये

2026 Candere Hurun India Women Leaders List: भारतीय महिला जागतिक स्तरावर, विशेषतः व्यावसायिक लीडर म्हणून ओळखल्या जात आहेत आणि या महिलांची ओळख वयाच्या पलीकडची आहे. Candere हुरुन इंडिया वुमन लीडर्सच्या 2026 च्या नवीन यादीतील या व्यावसायिक महिलांचा प्रभाव वाढत्या व्यासोबत अजिबात कमी झालेला नाही. 2026 कॅंडेरे हुरुन इंडिया महिला लीडर्सची यादी Women in Business: 66 वर्षीय…

Read More

कायनात दाराचा पिवळ्या साडीत रॉयल अंदाज, अजित पवार यांच्या फोटो समोर जे केलं ते पाहून सर्वांच झाले थक्क – kainaat dhar royal look in stunning yellow saree steals the spotlight

कायनात धारा यांचे पार्थ पवार यांच्याशी साखरपुडा झाल्यानंतर समोर आलेले पिवळ्या साडीतील फोटो सध्या चर्चेत आहेत.या रॉयल लूकमध्ये त्यांचा पारंपरिक अंदाज, सौंदर्य आणि आत्मविश्वास खास उठून दिसत आहे.सोज्वळ स्टाईल आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फोटो सौजन्य :- @Reels and frames, NCPA,@पाचेंद्रकुमार टेंभरे कायनात धारा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित…

Read More

पुण्यात सुरू करणार भाषा उत्कृष्टता अध्ययन केंद्र ;मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Pune News: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा उतृकृष्ट अध्ययन केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता. पण आता केंद्र सरकारच्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार हे केंद्र स्वत: पुण्यात उभारणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे:‘दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास शिवसेनेला फरक पडणार नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यापाठोपाठ…

Read More

एआय अवतारवरून रुग्णांची पसंती जाणून घ्या:ना मुलाखत, ना सर्वेक्षण, तुमच्या 'एआय अवतार'वरून कंपन्यांना तुमची पसंती कळेल; 99% उत्तरे अचूक

जेव्हा एखाद्या कंपनीला हे जाणून घ्यायचे असते की ग्राहक तिच्या नवीन उत्पादनाबद्दल किंवा सेवेबद्दल काय विचार करत आहेत, तेव्हा ती सहसा आठवडेभर मार्केट रिसर्च किंवा सर्वेक्षण करते. पण काय होईल जर लाखो ग्राहकांचा मूड जाणून घेण्यासाठी कोणत्याही खऱ्या माणसाशी बोलावेच लागले नाही तर…? सिलिकॉन व्हॅलीच्या एआय स्टार्टअप ‘सिमिली’ने हे करून दाखवले आहे. याला मार्केट रिसर्चच्या…

Read More