Indian Man Explains Why Americans Trust Their Police Video Viral | अमेरिकेतील लोक पोलिसांना का घाबरत नाहीत? भारतीय तरुणाने गुपचूप काढला व्हिडीओ, पाहून तुम्ही देखील व्हाल चकित
America Police System: अमेरिकेत नागरिक छोट्या-छोट्या समस्यांसाठीही पोलिसांची मदत घेतात, कारण त्यांचा पोलिसांवर विश्वास आहे. एका भारतीय तरुणाने अमेरिकन पोलिसांचा हा व्हिडीओ शेअर केला असून, तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण विचारत आहेत, असा विश्वास भारतीय पोलिसांबद्दल कधी निर्माण होणार? (फोटो सौजन्य – namasteamericawithrahul/Instagram) मराठीमध्ये एक म्हण आहे, “शहाण्या…
