Datia By Election Result : राज्यात सत्ता असूनही भाजपला धक्का, दतियामध्ये काँग्रेसचं रणनीती यशस्वी – madhya pradesh datia by election result congress candidate ghanshyam singh wins
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Aug 2026, 7:58 pm #datiabyelectionresult #congress #bjp #madhyapradeshबिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील तीन महत्त्वाच्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. बिहारच्या अतिशय चर्चेत असलेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला.. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. मध्य…
