Headlines

Nanded Police Inspector Santosh Kendre who Saved Life Former Deputy Chief Minister of Punjab Sukhbir Singh Badal ; नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा जीव वाचवणारे धडाकेबाज PI संतोष केंद्रे कोण? A टू Z माहिती

Nanded Police Inspector Santosh Kendre : या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच नाव चर्चेत आलं आहे. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केंद्रे यांनी तत्काळ हल्लेखोराला रोखलं. या झटापटीत बोटाला घाव लागल्यानं ते किरकोळ जखमी झाले. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि तत्परतेमुळे मोठी घटना टळली. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ​अर्जुन…

Read More

दावा- चिनी वस्तू भारतातून अमेरिकेला पाठवल्या जात आहेत:टॅरिफ टाळण्याचा प्रयत्न; अमेरिकेच्या अहवालात पुणे, गुजरात आणि चेन्नई नेटवर्कचा भाग

अमेरिकेच्या शुल्कापासून (टॅरिफ) वाचण्यासाठी चिनी उत्पादने भारतामार्गे अमेरिकन बाजारात पोहोचवली जात आहेत. व्हाईट हाऊसच्या ‘द ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम: राइज, स्कोप अँड कॉस्ट्स’ या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, चीनमधून येणारा माल किंवा सुटे भाग (पार्ट्स) आधी भारतासह इतर आशियाई देशांमध्ये पाठवले जातात. तेथे त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते, त्यांना एकत्र केले जाते (असेम्बल) किंवा…

Read More

हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर:पक्ष वाढीसाठी एकही बैठक नाही

हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून नेत्यांनी एकही बैठक घेतली नसल्याने पक्षाला बळ कसे मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्या ऐवजी इतरांकडेच विशेष लक्ष दिले जात असल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून हिंगोली भाजपाकडे, कळमनुरी शिंदेसेनेकडे…

Read More

Prithviraj Chavan On Devendra Fadnavis | फडणवीसांच्या केंद्रीय मंत्रीपदाला विरोध? – prithviraj chavan on devendra fadnavis news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 8:56 pm Follow #prithvirajchavan #devendrafadnavis #bjpफडणवीस केंद्रात मंत्री होणार अशी चर्चा आहे, मात्र आम्हाला चांगला शिक्षणमंत्री पाहिजे आहे, तुमच्या पक्षात नसेल तर इतर पक्षातला घ्या…असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधलाय. Source link

Read More

Income Tax Notice Case Of Mr. Rathi ; बँक खात्यात होती 54 लाखांची रक्कम जमा! आयटीआर भरणे टाळले, नोटीशी केल्या दुर्लक्षित; शेवटी काय घडलं? ते पहाच

हरियाणा राज्यातील रहिवासी मिस्टर राठी यांना 14 वर्षानंतर एक मोठ्या तणावातून सुटका मिळाली आहे. आयकर विभागाकडून आलेल्या नोटीशीना दुर्लक्षित केल्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. 2019 साली विभागाकडून नोटीशी येण्यास सुरुवात झाली. पण जेव्हा उत्पन्नावरचा कर वाढवण्यात आला, तेव्हा राठी यांना जाग आली. अखेर, मोठ्या कसरतीनंतर राठी यांना या संपूर्ण प्रकरणातून सुटका मिळाली…

Read More

Zee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना

Zee Marathi Serial Going To Off Air : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याबद्दल अभिनेत्रीनं पोस्ट करत माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – टीआरपीच्या यादीत टिकून राहण्यासाठी छोट्या पडद्यावर अनेक प्रयोग केले जातात. जुन्या मालिका संपवून नव्या मालिका सुरू केल्या जातात. तर काही वेळेस मालिकांमध्ये नवीन पात्र आणली…

Read More

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामे पूर्ण होणार:केवळ आढावा नको, कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे निर्देश

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात येत आहे. महामार्गावरील कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या…

Read More

गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सोलापूर आणि नागपुरात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री सुरु होती, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यात “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र” या मोहिमेंतर्गत नागरिकांचे…

Read More

Shinde Vs Thackeray | नाशिकमध्ये खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे मैदानात, शिंदेंची दुखरी नस पकडली Nashik – aditya thackeray targets eknath shinde over nashik potholes road condition

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 8:25 pm Follow #nashik #aadityathackeray #eknathshindeनाशिक शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे हा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. नाशिक खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनलं आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल ७ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सततचा पाऊस आणि…

Read More

"आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग":मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला धक्के देण्याचे सत्र कायम ठेवले असून, नुकतेच सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडी ताज्या असतानाच, शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास…

Read More