Headlines

Zee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना

Zee Marathi Serial Going To Off Air : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याबद्दल अभिनेत्रीनं पोस्ट करत माहिती दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – टीआरपीच्या यादीत टिकून राहण्यासाठी छोट्या पडद्यावर अनेक प्रयोग केले जातात. जुन्या मालिका संपवून नव्या मालिका सुरू केल्या जातात. तर काही वेळेस मालिकांमध्ये नवीन पात्र आणली…

Read More

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामे पूर्ण होणार:केवळ आढावा नको, कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे निर्देश

गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात येत आहे. महामार्गावरील कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात झालेल्या…

Read More

गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाई

अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडाकेबाज कारवाई सुरु आहे. सोलापूर आणि नागपुरात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री सुरु होती, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धाडी टाकण्यात आल्या. यावेळी संबंधितांवर कारवाई करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यात “सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र” या मोहिमेंतर्गत नागरिकांचे…

Read More

Shinde Vs Thackeray | नाशिकमध्ये खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे मैदानात, शिंदेंची दुखरी नस पकडली Nashik – aditya thackeray targets eknath shinde over nashik potholes road condition

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Aug 2026, 8:25 pm Follow #nashik #aadityathackeray #eknathshindeनाशिक शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे हा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. नाशिक खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनलं आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत तब्बल ७ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सततचा पाऊस आणि…

Read More

"आमदार कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग":मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरे गटाला धक्के देण्याचे सत्र कायम ठेवले असून, नुकतेच सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडी ताज्या असतानाच, शिंदे गटाचे नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठे वक्तव्य करत राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास…

Read More

विद्यार्थिनीच्या व्यथेवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता:थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा केली सुरू

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील दुर्गम खेतापूर येथील एका विद्यार्थिनीने एसटी बसच्या समस्येबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओची दखल घेत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने खेतापूर गावाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून तात्काळ खेतापूर ते नागपूर अशी एसटी बस सेवा सुरू केली. खेतापूर येथील विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणासाठी ७ किलोमीटर दूर असलेल्या…

Read More

पुण्यात 'बर्गर किंग'वर एफडीएची धडक कारवाई:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न परवाना थेट रद्द, मुंबईनंतर आता पुण्यातही कारवाईचा बडगा

राज्यभर धडक कारवायांसाठी ओळखले जाणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने आता पुण्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील कँप परिसरातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ‘बर्गर किंग’ आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने अचानक छापा टाकत या शाखेचा अन्न परवाना जागेवरच रद्द केला आहे. दररोज हजारो खवय्यांची मोठी गर्दी होणाऱ्या या…

Read More

इम्रान हाश्मीचा बॉक्स ऑफिसवर डंका, Awarapan 2 ची दमदार सुरुवात; सनी देओलच्या Batwara 1947 ला टाकणार मागे

Awarapan 2 And Batwara 1947 Box Office Collection : इम्रान हाश्मीच्या ‘आवारापन २’ आणि सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ सिनेमाची कमाई जाणून घेऊया. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – इम्रान हाश्मीचा ‘अवारापन २’ आणि सनी देओलचा ‘पार्टिशन १९४७’ शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे थक्क करणारे आहेत, कारण इम्रान हाश्मीच्या सिनेमानं केवळ प्री-सेल्समध्येच…

Read More

WPI Inflation Rate July 2026 ; महागाईचा दर घसरला पण सामन्यांच्या खिशावरील भार कायम; डब्ल्यूपीआयचा नवा आकडा जाहीर, इंधनाच्या किंमतीत मोठा बदल

जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्याचा घाऊक बाजारातील महागाईचा आकडा पाहिला तर काही प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. घाऊक बाजारातील महागाईचा आकडा घसरला आहे. जरी महागाईचा दर घसरला असला तरी अजून खुश होण्यासारखं काहीच घडलं नाहीये. फक्त एकाच क्षेत्रातील घाऊक बाजारपेठेत महागाईचा दर घसरला आहे. देशातील इतर क्षेत्रांतील घाऊक बाजारपेठेत हा दर वाढलेला आहे. जुलै…

Read More