स्वातंत्र्यदिनी भारताचा उद्या 600वा कसोटी सामना, कॅप्टन गिलकडून Playing11बाबत मोठी हिंट कोणाचा पत्ता कट होणार?
IND vs SL 1st Test : भारत आणि श्रीलंकेमधील पहिला सामना उद्या सकाळी सुरू होणार आहे. भारताचा ६००वा कसोटी सामना असणार असून तोही स्वातंत्र्यदिनी आल्याने आणखी महत्त्व वाढले आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत गिल काय ्म्हणाला जाणून घ्या. IND vs SL 1st Test(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत-श्रीलंकेदरम्यानच्या मालिकेतील पहिली कसोटी गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये…
