Headlines

पोलीस दलातील तिघांचा कमांडेशन पदक देऊन सन्मान

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : बेळगाव पोलीस दलातील तिघा जणांना पोलीस दलातील मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. 2025-26 सालासाठीचे डीजी अँड आयजीपी कमांडेशन पदक जाहीर झाले आहे. सीआर विभागाचे आरपीआय जाफरसाब एच. शेख, शहर विशेष विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजीवकुमार कुराडे व सीसीआरबी विभागातील हवालदार महादेव काशिद यांची या विशेष सन्मानासाठी निवड झाली आहे. पोलीस…

Read More

मूथुट फिनकॉर्प 3000 कोटींचा आयपीओ आणणार

सेबीकडे डीआरएचपी दाखल : मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवलासाठी वापरणार वृत्तसंस्था, नवी दिल्ली मुथूट फिनकॉर्प 3,000 कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ दाखल केला आहे. आयपीओमधून मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवलाची गरज भागवण्यासाठी, अधिक कर्ज वाटपासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरली जाईल. नुकत्याच कंपनीने दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, हा आयपीओ पूर्णपणे ‘फ्रेश…

Read More

Chandrashekhar Bawankule: टीका करणारे फार काळ टिकत नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना टोला – revenue minister chandrashekhar bawankule responded to rahul gandhi criticism regarding foreign policy

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाणे योग्य नाही. अशा वक्तव्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही बावनकुळे म्हणाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांनी केवळ टीका करण्याचा ‘धंदा’ उचलला असून, व्यंग किंवा टीका करून कोणी…

Read More

जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : मुंबई येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्यावतीने 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या दागिने विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. हंस टॉकीज रोड येथील नव्याने सुरू झालेल्या हॉटेल राजपथ बिकॉन येथील पक्वान प्राईम हॉलमध्ये प्रदर्शन सुरू झाले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक कन्नुभाई ठक्कर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी पेडणेकर समूहाच्या सपना गावकर यांनी या…

Read More

दिल्लीत बाँबस्फोट घडविण्याची धमकी

स्वातंत्र्यदिन सोहळा पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा वृत्तसंस्था नवी दिल्ली स्वातंत्र्यदिनी दिल्लीत अनेक महत्वाच्या स्थानांवर बाँबस्फोट घडविण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन आज शनिवारी साजरा होत आहे. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी ई-मेलवरुन या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली…

Read More

भाजप-काँग्रेस यांच्यात ‘आलिंगन युद्ध’

तापविला विदेशी नेत्यांची गळाभेट घेतल्याचा मुद्दा वृत्तसंस्था नवी दिल्ली भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात एक अनोखे राजकीय ‘युद्ध’ सध्या पहावयास मिळत आहे. विदेशी राष्ट्रप्रमुखांना आलिंगन देऊन त्यांची गळाभेट घेणे, हा राजकीय ‘युद्धा’चा विषय असल्याचे दिसून येते. याचा प्रारंभ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तर भारतीय जनता पक्षानेही त्याच प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. तीन…

Read More

मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली:लाल किल्ल्यावर पोहोचले, थोड्याच वेळात तिरंगा फडकवणार

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते लाल किल्ल्यावर दाखल झाले. सशस्त्र दले आणि दिल्ली पोलिसांच्या तुकडीने पंतप्रधानांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ (मानवंदना) दिली. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील. लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम’ हे गीत गायले जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. त्यानंतर २१ तोफांची सलामी दिली…

Read More

Mother holds hands and leaves in court, proceedings in Braille; works like a normal judge

Marathi News National Mother Holds Hands And Leaves In Court, Proceedings In Braille; Works Like A Normal Judge कन्नूर (केरळम) न्यायालयातून के. राजेंद्रन यांचा अहवाल23 तासांपूर्वी कॉपी लिंक सकाळचे ९:३० वाजले आहेत. केरळमच्या कन्नूर न्यायालयासमोर एक आई आपल्या २४ वर्षांच्या मुलीला सोडते. मुलगी आहे तान्या नेथन. भारताच्या पहिल्या दृष्टिहीन न्यायाधीश. न्यायालय परिसरात हसऱ्या चेहऱ्यासह एक…

Read More

15 ऑगस्टला सुट्टीचे फिरायला जाताना 10 अ‍ॅप्स सांगतील रिअल-टाईम हवामान; ऐनवेळी पावसात अडकण्यापासून वाचा । Maharashtra Times

15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये अनेकांनी ट्रेकिंग, ऐतिहासिक किल्ले किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे प्लॅनिंग केले आहे. मात्र, सध्या देशात मान्सून अत्यंत सक्रिय असल्याने प्रवासादरम्यान हवामानाचा अचूक अंदाज असणे आवश्यक आहे. ऐनवेळी मुसळधार पावसात किंवा ट्रॅफिकमध्ये अडकण्यापासून वाचण्यासाठी मोबाईलमधील काही विशिष्ट स्मार्ट अ‍ॅप्स तुम्हाला मदत करू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

‘पीओपी’ मूर्तींचे भवितव्य निकालावर अवलंबून, निकाल लांबल्यास नैसर्गिक जलप्रवाहांतील विसर्जनाला पूर्ण मनाई

गणेशोत्सवास एक महिना राहिलेला असताना पीओपी मूर्तींबाबत मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी महत्त्वाची सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. येत्या गणेशोत्सवाआधी या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसने (पीओपी) तयार केलेल्या गणेशमूर्ती व अन्य उत्सव मूर्तींना विरोध आणि समर्थन दर्शवणाऱ्या याचिकांवर…

Read More