Headlines

Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात 55 वर्षीय शेतकऱ्याचा करुण अंत, जनकापूरमधील घटना, चालू वर्षात 28 बळी

Chandrapur Tiger Attack: या घटनेच्या निमित्ताने मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील जंगलालगतच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. जनकापूर येथील रमेश काशीवार (५५) हे दुपारच्या सुमारास जंगलालगतच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. याच सुमारास वाघाने त्यांच्यावर…

Read More

India Vs Sri Lanka Warm-Up Match 2026 Details Update; Schedule Venue

6 तासांपूर्वी कॉपी लिंक श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ शुक्रवारपासून कोलंबोमध्ये तीन दिवसीय सराव सामना खेळेल. हा सामना नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर श्रीलंका इलेव्हनविरुद्ध खेळला जाईल. हा सामना 15 ऑगस्टपासून गॉलमध्ये सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीचा महत्त्वाचा भाग असेल. या सामन्यात भारतीय फलंदाजांचे सर्वात मोठे लक्ष फिरकी गोलंदाजीविरुद्ध आपली तंत्र अधिक मजबूत करण्यावर…

Read More

पाहा पहिला फोटो! अंतराळात तिरंगा फडकवेल ‘हाफ-ह्युमनॉईड’; इस्रोचा मेगा प्लॅन तयार, भारताचा AI रोबोट ‘व्योममित्र’ प्रवासासाठी सज्ज । Maharashtra Times

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आपल्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेत एक ऐतिहासिक पाऊल टाकत आहे. 2026 च्या उत्तरार्धात भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संचलित हाफ-ह्युमनॉईड रोबोट ‘व्योममित्र’ एका मानवरहित प्रायोगिक अंतराळ मोहिमेवर झेपावणार आहे. नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि मानवी प्रवासाची सुरक्षा तपासण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरेल. याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

Notice Before ITR Refund ; रिफंडपूर्वी आयकर विभागाकडून नोटीस आलीये? घाबरण्याचं कारण नाही, समजून घ्या कारणे

इन्कम टॅक्स रिफंड (ITR) च्या आधी अनेकदा आयकर विभागाकडून एक नोटीस पाठवली जाते. ही नोटीस पाहून अनेक करदात्यांना घाम फुटतो. अनेकदा तर नोटीस वाचण्यागोदरच फक्त नोटिशीवर आयकर विभागाचे नाव पाहून बहुतेकांना भीतीचा धक्का लागतो. जर तुम्हालाही रिफंड येण्याऐवजी आयकर विभागाकडून आधी नोटीस आली आहे, तर सर्वात आधी घाबरून जाणे टाळा. आयकर विभागाकडून आलेली नोटीस आधी…

Read More

Pune Shiv Sena Ravindra Dhangekar on BJP Vijay Chaudhary and Amrish Patel Audio Clips; महायुतीत पुन्हा जुंपली? ‘एकनाथ शिंदेंमुळे भाजप सत्तेत’; विजय चौधरींच्या कथित ऑडिओ क्लिपने रविंद्र धंगेकर संतापले

Ravindra Dhangekar on BJP Vijay Chaudhary Audio Clips : शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेमुळेच भाजप सत्तेत असल्याचा दावा करत भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘भाजप नेत्यांनी शिवसेनेविरोधात बोलणं थांबवावं’, अशी मागणी त्यांनी केली. रवींद्र धंगेकर ट्वीट अभिजित दराडे, पुणे : सध्या राज्यभरात भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्सने धुमाकूळ घातला आहे. विजय…

Read More

Jyothi Reddy Success Story; अनाथाश्रामात बालपण, दहावी होताच लग्न; मग अमेरिकेत एका महिलेने कशी उभारली 9000 कोटींची कंपनी

Who is Jyothi Reddy: ज्योती रेड्डींचा प्रवास जिद्द आणि अदम्य इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण आहे.भारतातून अमेरिकेपर्यंतचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले आणि अनेक अडथळे पार करून कोट्यवधी रुपयांच्या कंपनीच्या मालक बनल्या. ज्योती रेड्डींचा प्रवास दर्शवतो की अदम्य इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय कोणत्याही व्यक्तीला अशक्य गोष्टही साध्य करण्यास मदत करू शकतात. Success Story: आयुष्यात काहीतरी साध्य…

Read More

सावरवाड प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने पालकांची गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव

सावंतवाडी / प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सांगेली सावरवाड येथील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यावा, तसेच उसनवारी तत्त्वावर कार्यरत असलेले शिक्षक सुनील परशराम करडे यांना पुन्हा मूळ शाळेत रुजू करून घ्यावे; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालकांच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी एस. जी. शेर्ले यांची भेट घेऊन दिला. पालकांनी दिलेल्या…

Read More

Babanrao Taywade Opposes Blanket OBC Certificate Issuance in Maharashtra

कोणी जर बोगस कागदपत्रे सादर करत ओबीसी (कुणबी) प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी, ही काही लहान गोष्ट नाही. यामुळे खऱ्या ओबीसीचे नुकसान होत आहे, सरकारने सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यां . बबनराव तायवाडे म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच कागदपत्रे पूर्ण तपासली गेली पाहिजे त्याची…

Read More

Human rights commissions strict inquiry into pune police misconduct case; तीन आरोपींना कारवर बसवून शहरात फिरवलं, पोलिसांच्या व्हिडिओंची चौकशी सुरू; जबाब नोंदवले

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पोलिसांकडून आरोपींना मारहाण आणि गैरवर्तनाचे कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याबरोबरच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चौकशी केली. राज्य मानवी हक्क…

Read More

Monsoon Water Retention Health Risks; Symptoms Diet Plan & Prevention Tips

लेखक: अदिति ओझा23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाऊस सुरू होताच लोक चहासोबत भजी, चिप्स आणि नमकीन जास्त खाऊ लागतात. पावसामुळे बाहेर फिरणेही कमी होते. यामुळे रोजची शारीरिक हालचाल कमी होते. आहार आणि दिनचर्येतील हे बदल शरीरातील पाणी साठवून ठेवण्याची (वॉटर रिटेन्शन) क्षमता वाढवू शकतात. खरं तर, जास्त मीठ असलेले अन्न शरीरात पाणी साठवून ठेवते. तर कमी…

Read More