Headlines

Usha Nadkarni Life Story: वडिलांनी केला कोयत्यानं हल्ला, आईनं घराबाहेर काढलं, मुलगा आजही आई मानत नाही; ८० व्या वर्षी एकाकीपण,अभिनेत्री उषा नाडकर्णींच्या आयुष्यात घडलंय बरंच काही

मुंबई: सिनेविश्वातील अभिनेत्रींचं आयुष्य हे अनेकदा पडद्यावर दिसतं त्याहून बरंच वेगळं असतं. अनेक ज्येष्ठ अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितलं आहे. आता अभिनेत्री उषा नाडकर्णी चर्चेत आल्या आहेत. मुलगा, सून असतानाही त्या वयाच्या ८० व्या वर्षी देखील त्या एकट्या राहत असल्याचं सांगतात. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा… नेहमी कडक आणि खाष्ट सासू साकारणाऱ्या या अभिनेत्रीच्या…

Read More

सगुण-निर्गुण: देव मला भेटेल का ? – gajanan natekar sagun nirgun article on god and prayer

एका महान सत्पुरुषाकडून ऐन तारुण्यात त्यांना मंत्रदीक्षा मिळाली होती. त्यांचा सहवासही काही प्रमाणात लाभला होता. त्यांनी स्वहस्ते काही सद्ग्रंथ सदिच्छापूर्वक दिले होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. गजानन नाटेकर ‘मला आत्मज्ञान करून द्या,’ मोठ्या काकुळतीने त्या वयोवृद्ध व्यक्तीने गुरूंना विनवणी केली. गुरू आश्चर्य आणि अनुकंपेसहित त्यांच्याकडे पाहत राहिले. भावनेचा आवेग ओसरल्यानंतर ते सद्गृहस्थ पूर्वेतिहास सांगू लागले….

Read More

एकनाथ शिंदेंपेक्षा ठाकरे बरे बोलण्याची वेळ; जरांगे भडकले, शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप – manoj jarange slams eknath shinde over maratha caste certificate issue

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 2:36 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला नाराज केलं असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पहिल्यांदाच जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करत मोठा इशारा दिलाय. एकनाथ शिंदे डबल गेम खेळले, पण मी मराठ्यांचं वाटोळं होऊ देणार नाही, असं सांगत जरांगेंनी शिंदेंसह मुख्यमंत्री फडणवीस आणि…

Read More

हवेत 171 फूट लांब रॉकेटला पकडेल चॉपस्टिक टॉवर:ऑगस्टमध्ये स्पेसएक्स स्टारशिपची 14 वी चाचणी करेल; मस्क म्हणाले- वर्षभरात दररोज 1 उड्डाण होईल

स्पेसएक्स याच महिन्यात इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर कंपनी ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी आपल्या स्टारशिपची 14 वी चाचणी करेल. या चाचणीत स्पेसएक्सची टीम लॉन्च टॉवरच्या मदतीने स्टारशिपच्या वरच्या भागाला ‘शिप’ला हवेत पकडण्याचा प्रयत्न करेल. स्पेसएक्स ही जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक एलॉन मस्क यांची कंपनी आहे. स्टारशिप स्पेसक्राफ्ट (वरचा भाग) आणि सुपर…

Read More

​इन्सुलि क्र. ४ केंद्र शाळेच्या दोन वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी ५३ लाख रुपये मंजूर

​बांदा / प्रतिनिधी : इन्सुलि गावठण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, इन्सुलि क्रमांक ४ या केंद्र शाळेच्या दोन वर्गखोल्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी महाराष्ट्र खनिज विकास निधीतून तब्बल ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष माध्यमातून हा भरीव निधी प्राप्त झाला आहे. यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख…

Read More

Naresh Mhaske Slams Manoj Jarange Over Shinde Double Game Allegations

शिवसेना नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील शिवसेनेच्या सुनावणीसंदर्भात केलेल्या दाव्यांचा आणि ट्वीटचा समाचार घेत म्हस्के यांनी त्यांच्यावर ‘पतंग . संजय राऊत फक्त पतंगबाजी करतात संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याचे सुचवणाऱ्या ट्वीटबद्दल विचारले…

Read More

मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मालवण : मालवण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २ ऑगस्ट रोजी मालवण येथील दर्यासारंग हॉटेलमध्ये उत्साहात पार पडली. या सभेत सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी तसेच मालवण तालुका संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. जिल्हा संघटनेच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक निरीक्षक विवेक आपटे…

Read More

केजरीवालांचा दावा- त्यांचे इंस्टाग्राम खाते भारतात प्रतिबंधित:मेटाकडून उत्तर मागितले; म्हटले- कंपनीने सरकारसमोर गुडघे टेकू नये

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचे इंस्टाग्राम खाते भारतात प्रतिबंधित करण्यात आले आहे. याबद्दल मेटाला अनेक वेळा विचारूनही कोणतेही उत्तर आले नाही, असे त्यांनी सांगितले. केजरीवाल म्हणाले की, त्यांना अनेक लोकांचे संदेश आले की त्यांचे खाते देखील प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यांनी त्या लोकांनाही संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे….

Read More

सावधान! तुमच्या ताटात विषारी मीठ? पांढऱ्या मिठामागचा काळाबाजार उघड करणारा धक्कादायक व्हिडिओ पाहून तुम्हाला थरकाप उडेल – adulterated salt concerns rise try this simple potato test to check salt purity at home

सोशल मीडियावर खोटे मीठ बनवण्याचा दावा करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्याने ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.मीठाच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहणे आणि प्रमाणित उत्पादनांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. फोटो सौजन्य :- @mynationvoice, @iStock अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यामध्ये काही लोक बनावट पद्धतीने पांढरा पदार्थ तयार करून त्याला मीठ असल्याचे दाखवत असल्याचा दावा…

Read More

मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी, भाजपविरोधात मोर्चा, आदित्य ठाकरेंनी महापौरांनाही घेरलं – shiv sena ubt vs bjp aditya thackeray alleges bjp land grab in mumbai

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Aug 2026, 2:17 pm महापौर रितू तावडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असून आता पुन्हा महापौर बंगल्यावरून रितू तावडे यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. महापौर होऊन ६ महिने होत नाहीत तोच महापौरांना नवी गाडी आणि नवा बंगला पाहिजे, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी…

Read More