Manoj jarange patil allegations on eknath shinde and exposure of conspiracy over maratha reservation; मंत्र्याच्या घरी बैठक, कट शिजला, आमच्यासोबत डबल गेम खेळताय का? मनोज जरांगे पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवर बरसले
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना इथ घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत त्यांनी सरकार मराठा समाजाविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला. माझ्या अंगावर येऊ नका, नाहीतर अवघड होईल, असा इशारा देतानाच…
