Headlines

मनोज जरांगेंची फसवणूक, दहीहंडेंचं जात प्रमाणपत्र बोगस; तक्रारदार खलसेंचे गंभीर आरोप – manoj jarange news sachin khalse makes serious allegations against jyoti dahihande

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 11:12 am मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक नवा वाद समोर आला आहे.मराठा व कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगेंनी सरकारवर जोरदार टीका केली.ज्योती दहीहंडे यांच्या कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी जरांगे आक्रमक झाले होते.मात्र दहीहंडेंचे जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा करण्यात येत आहे.तक्रारदार सचिन खलसे यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केली असल्याचा दावा केला आहे.”ज्या…

Read More

भाजयुमो मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी पेंडूरचे सुमित सावंत

मालवण, प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमो मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजयुमो सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले असून, ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे….

Read More

8th Pay Commission Pension NC-JCM Pension Proposals; रिटायरमेंटला 75 लाख ग्रॅच्युइटी, OPS अन् पेन्शनमधील सुधारणेपर्यंत; आठव्या वेतन आयोगात काय ठरणार? कर्मचाऱ्यांची धडधड

8th CPC Demands: आठव्या वेतन आयोग 18 महिन्यांच्या कार्यकाळाच्या उत्तराधार्त पोहोचला आहे. याअंतर्गत विविध घटकांशी सल्लामसलत आणि चर्चांचे 9 महिन्यांहून अधिक काम आधीच पूर्ण झाले असून आता ही प्रक्रिया पुढच्या टप्प्यात आली आहे. यामध्ये आता चर्चांच्या फेऱ्यांमध्ये निवृत्तीविषयक लाभ, पेन्शनमधील सुधारणा आणि निवृत्तीनंतरचे कल्याणकारी उपाय असे काही प्रमुख मुद्दे समोर येऊ शकतात. आठव्या वेतन आयोगाबाबत…

Read More

Mumbai Pune Missing Link Tunnel Fortuner Tempo Accident Tushar Bhumkar Dies from Wakad in Pimpri Chinchwad; भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा अपघात; पुण्याच्या तुषार भुमकरचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Missing Link Accident : मिसिंग लिंकवरच्या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर, अन्य तिघे सुखरुप बचावले आहेत. मिसिंग लिंक बोगदा तुषार भुमकर फॉर्च्युनर अपघात बंडू येवले, पुणे (लोणावळा) : मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या (कनेक्टिंग) लिंबाच्या बोगद्यात पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणारी…

Read More

अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक प्रत्येक फोटो युनिक, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस – amruta khanvilkar look stunning mid length check skirt

अमृता खानविलकरचा प्रत्येक नवा लूक सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. यावेळी मिड-लेंथ चेक स्कर्ट आणि स्टायलिश टॉपमधील तिचा ग्लॅमरस अंदाज विशेष चर्चेत आला आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरून कौतुक करत कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. Amruta Khanvilkar Glamorous Look मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर ही तिच्या दमदार अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही कायम…

Read More

Marathi TV Serial in South Africa:’माझ्या नवऱ्याची बायको’ दक्षिण आफ्रिकेतही लोकप्रिय; प्रेक्षकांमध्ये गुरुनाथ सुभेदार, शनाया, राधिकाची प्रचंड क्रेझ

Marathi TV Serial in South Africa:मराठी मालिका या प्रेक्षकांसाठी त्यांच्या जगण्याचा एक भाग होताना दिसतात. मराठी मालिकेचा चाहता वर्ग फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर परदेशातही आहे. गेल्या काही वर्षात मराठी मालिका वेगवेगळ्या देशांतील भाषांमध्ये डब करून प्रसारित केल्या जात आहेत. त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीम मराठी मालिका ंचे…

Read More

Bhandara Dr Babasaheb Ambedkar Ward Public Toilet Three Year Old Girl Abused Accused Beaten by Citizens; भंडाऱ्यात संतापाचा उद्रेक! चिमुकलीला आमिष देऊन सार्वजनिक शौचालयात नेलं, अत्याचार करताच बालिकेची आरडाओरड; दरवाजा उघडताच दरवाजा उघडताच भयंकर घडलं

Bhandara Minor Girl Abused : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना घडत असताना भंडारामध्ये देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आज भंडारा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. भंडारा सार्वजनिक शौचालय मुलीवर अत्याचार भंडारा : भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डात काल गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या 3…

Read More

Raj Thackeray reaction on missing meeting in Nashik with Commonwealth Games Gold Medalist Dilip Gavit angry; अडीच तास वेटिंग, नाराज सुवर्णपदक विजेता निघून गेला; राज ठाकरेंकडून दिलगिरी, म्हणाले गावित आल्याचं कुणी कळवलंच नाही

Raj Thackeray on Dilip Gavit : दिलीप गावित भेटायला येणार आहेत, याची आपल्याला कल्पनाच नसल्याचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं. मात्र तरीही भेट होऊ न शकल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असंही ते म्हणाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नाशिकचा खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना…

Read More

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढवा ; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या बैठकीत सूचना

Chhatrapati Sambhajinagar News:छत्रपतीनगर शहर पोलिसांना पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या बैठकीत सूचीत करण्यात आल. राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी शहर पोलिस आयुक्तालयात गुरूवारी आढावा बैठक घेतली.यावेळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार सह विशेष पोलिस महानिरीक्षक मिश्र यांची उपस्थिती होती. म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : या बैठकीत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाकडे शहर पोलिस…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:आजचे बिशू आणि सूरज उद्याचे वेलुसामी बनू शकतात

‘शुभ सकाळ विद्यार्थ्यांनो… तुमच्यापैकी प्रत्येकाप्रमाणेच दरवर्षी प्रवेश प्रक्रियेदरम्यान हजारो विद्यार्थी आपल्या पाठीवरील बॅगपेक्षा कितीतरी मोठे ओझे घेऊन विद्यापीठात प्रवेश करतात. कधी वर्गात बसण्याची संधीच मिळाली नाही, अशा पालकांची स्वप्ने घेऊन काहीजण येतात. आजवर कुणीही पदवीदानाचा गाऊन परिधान केला नाही अशा कुटुंबातील काही जण असतात. अनेक जण स्वतः न निवडलेलीही जबाबदारी घेऊन आलेले असतात. तुमच्यापैकी कुणाचीही…

Read More