NRI Inheritance FEMA Rules; तुमची जमीन परदेशात स्थायिक झालेल्या मुलांच्या नावावर होऊ शकते का? फेमा अन् राज्याचे कायदे समजून घ्या
Property Transfer Rules: आपल्या कष्टाच्या कमाईतून कमावलेली मालमत्ता, विशेषतः वडिलोपार्जित शेतजमीन आपल्यानंतर आपल्या मुलांच्या कामाला यावी असं प्रत्येक पालकांना वाटतं. आजच्या काळात शिक्षण किंवा नोकरीसाठी अनेक मुलं परदेशात जातात, तिथेच स्थायिक होतात आणि तिथलेच नागरिकत्व स्वीकारतात. पण परदेशात राहणारी मुलं भारतातील शेतजमीन वारसाहक्काने मिळवण्याचा विचार करतात, तेव्हा अनेक पेच समोर उभे ठाकतात. गेल्या काही वर्षांत…
