Headlines

मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:सकारात्मकतेवर भर देणारे राजकारणच निरोगी ठरते

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारतासाठी एखादी दूरदृष्टी असू शकते; मात्र ती नेमकी काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत नाही. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमध्ये भारताविषयीची त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली दिसत नाही. त्यांनी विविधतेचा, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता यांसारख्या सर्वपरिचित मुद्द्यांचाच पुनरुच्चार केला. उदाहरणार्थ- राहुल गांधी यांची आर्थिक दृष्टी काय आहे? एकविसाव्या शतकातील भारतासाठी…

Read More

शशी थरूर यांचा कॉलम:लोकशाहीत जनता जनार्दनाच्या हाती सत्तेची खरी सूत्रे असतात

भारताच्या लोकशाहीकडे केवळ निवडणुकीतील लढती किंवा संस्थांच्या कमकुवत होण्याच्या इशाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागलेल्यांसाठी गेल्या काही आठवड्यांतील घडामोडी ताजेतवाने चित्र ठरल्या असाव्यात. ऑनलाइन उपरोध म्हणून सुरू झालेली घटना आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वाधिक उल्लेखनीय आणि यशस्वी तरुणांच्या नेतृत्वाखालील राजकीय आंदोलनांपैकी एक बनली. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक गटाची घोषणा होती-‘आळशी आणि बेरोजगारांचा आवाज.’ मात्र काही दिवसांत…

Read More

सेन्सेक्स 300 अंकांनी घसरून 78,600 वर:निफ्टी 50 अंक घसरून 24580 वर; बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री

आज म्हणजेच शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 300 अंकांनी (0.40%) घसरून 78,600 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 50 अंकांची (0.20%) घसरण झाली आहे, तो 24,580 च्या पातळीवर आला आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे, तर आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली आहे. आशियाई बाजारातही घसरण अमेरिकन बाजारात काल घसरण झाली परदेशी गुंतवणूकदारांनी 7…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नात्याचे मैत्रीत रूपांतर करायचे तर श्रीकृष्ण -अर्जुनांकडून शिका

मित्र कधीच खूप जास्त नसतात. थोडेफार असतात. तेही दोन प्रकारचे—अंतरंग आणि बहिरंग. मैत्रीत समानता, संयम व संस्कार या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. तुम्हाला मित्र जोडण्याची इच्छा असेल आणि मैत्रीच्या बाबतीत एकटेपणा जाणवत असेल तर एक प्रयोग करून पाहा. आपल्या नातेसंबंधांतून मैत्री शोधा. त्यामुळे ते किमान ओळखीचे व पारखलेले असतील. हा प्रयोग अर्जुन व श्रीकृष्ण यांनी…

Read More

‘उलटे ग्रहण’ म्हणजे काय? 12 ऑगस्टचे पूर्ण सूर्यग्रहण नकाशावर उलट्या दिशेने सरकताना दिसणार। Maharashtra Times

या महिन्याच्या 12 तारखेला म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी एक अत्यंत आगळेवेगळे आणि दुर्मिळ पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे, ज्याला शास्त्रज्ञ ‘बॅकवर्ड सोलर एक्लिप्स’ (उलटे ग्रहण) म्हणत आहेत. सामान्य ग्रहणांच्या तुलनेत हे ग्रहण नकाशावर पूर्णपणे उलट्या दिशेने सरकताना दिसेल. खगोलशास्त्र आणि विज्ञानप्रेमींसाठी ही एक अतिशय कुतूहल निर्माण करणारी घटना ठरणार आहे. चला तर मग याविषयी ‘सायन्स…

Read More

अभिजीत दिपकेंविरोधात हैदराबादहून महाराष्ट्रात तक्रार; CJP समर्थकांसोबत बाचाबाची – cjp supporters clash with complainant against abhijit dipke

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 9:46 am सीजेपी आंदोलनाचे जसे कौतुक झाले तसेच अनेकांनी यावर टीका देखील केली. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जात आहे. हैदराबादहून छ. संभाजीनगर येथे आलेल्या एका इसमाने दिपकेंविरोधात आवाज उठवला आहे. दिल्लीत झालेली तोडफोड, पोलिसांचे नुकसान या सर्वाची भरपाई कोण करणार.. असे प्रश्न करत तक्रारदार जोसेफ वाळूज पोलीस…

Read More

Gold Silver Rate on MCX 7 August 2026; सराफा बाजारात दरवाढीचा भडका! सोन्याच्या दरांची घोडदौड सुरूच, चांदीही महागली; खरेदीदारांना मोठा फटका

Today’s Gold-Silver Rate 7 August 2026: देशभरात MCX तसेच सराफा बाजारांमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तेजीचा कल पाहायला मिळत आहे, जो आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच राहिला. शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही बाजारांमध्ये तेजी दिसून आल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. सोने आणि चांदीचा आजचा दर काय?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More

‘अदानी’ समुहाच्या ‘सीएनजी’ केंद्रासाठी दक्षतानगरात जागा:मंजुरीवरुन पावणेदोन तास ‘खल’; मतदानाने ठराव मंजूर‎

मनपाच्या सर्वसाधारण सभेत अदानी समूहाच्या ‘सीएनजी’ स्टेशनसाठी महापालिकेची जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर तब्बल पावणे दोन तास ‘खल’ झाला. प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट सभागृहासमोर विषय आणल्याचा आरोप करत विरोधी पक्षांसह सत्ताधारी शहर सुधार आघाडीतील नगरसेवकांनीही सुरुवातीला आक्षेप नोंदवला. अखेर मतदान घेण्यात आले व ४७ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने, तर २२ नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्याने…

Read More

maharashtra live news 7th august 2026 pune rain update fda Tukaram mundhe manoj jarange Shiv Sena party symbol Supreme Court Hearing Cabinet Expansion Vikhroli family death case; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Mohan Bhagwat : आंदोलन म्हणजे संवादच! आंदोलकांना देशविरोधी न मानण्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन ‘लोकशाहीत आंदोलन हा संघर्षाचा नव्हे, तर संवादाचा मार्ग आहे. आंदोलनातून सहमती निर्माण झाली पाहिजे; केवळ वादविवाद होऊन उपयोग नाही. आजची तरुणाई व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आवाज उठवत आहे. त्यांच्या तक्रारी खऱ्या आहेत. त्यांना देशविरोधी न मानता, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे’, असा…

Read More

UPI Payment Charges; किती वसूल करणार? 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर शुल्क, युजर्सचा संताप; आता सरकारने दिले स्पष्टीकरण

UPI Payment Charges Rule: 2,000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवरील MDR शुल्क सध्या चर्चेचा विषय बनले असून यावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला तर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता या विषयावर स्पष्टीकरण दिले आणि सर्वसामान्यांमधील संभ्रम दूर केला. मागील काही दिवसांपासून सामान्य वापरकर्त्यांनाही UPI पेमेंटसाठी शुल्क आकारले जाईल, अशी अटकळ सुरू होती. पण केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ही केवळ…

Read More