Headlines

लीना बेहरे- सामंत यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी खासकीलवाडा येथील रहिवाशी सौ. लीना उर्फ भारती प्रेमेंद्र बेहरे- सामंत (५४) यांचे शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदीक कॉलेज व रुग्णालयाच्या त्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे बेहरे – सामंत कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाईसाहेब सावंत आयुर्वेदीक कॉलेज व…

Read More

MomsMade Business Success Story ; आई-मुलाच्या जोडीने केली कमाल! घरातून सुरु केला बिझनेस, आज कोटींचा टर्नओव्हर

आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये नाव करणाऱ्या अनेक जोडींबद्दल ऐकून असाल पण आईच्या हातची चव देणाऱ्या ‘MomsMade’ हे ब्रँड जरा अनोखे आहे. आई-मुलाच्या जोडीने बंगळुरू येथे एका लहानशा घरातून व्यवसायाला सुरुवात केली होती. आज या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 15 कोटी रुपये इतका आहे. जर सातत्य आणि जिद्द असेल तर अनेक गोष्टी साध्य होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे…

Read More

Rohit Pawar | सुनेत्रा पवार आणि भाजपमध्ये बिनसलंय? रोहित पवारांची पत्रकार परिषद – rohit pawar’s press conference from pune

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 3:11 pm Follow शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातून माध्यमांशी संवाद साधलाय.त्यांनी सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर भाष्य केलंय.तसेच डिलीमीटेशन बिलावरून त्यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत मोठं वक्तव्य केलंय.Rohit Pawar, an MLA from Sharad Pawar’s NCP, spoke to the media in Pune. He commented on the meeting…

Read More

हुतात्मा दत्ताराम कोयंडेंना क्रांतिदिनी अभिवादन

आचरा प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणूनच आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. आपल्या पूर्वजांनी मोठ्या त्यागातून मिळवून दिलेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पिरावाडीचे सुपुत्र वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच फडकत ठेवूया,” असे गौरवोद्गार आचरा…

Read More

Vithal Kamat Singapore Restaurant: ‘विठू’ची पताका अटकेपार!

Vithal Kamat Singapore Restaurant: सतत काहीतरी नवीन करण्याची तळमळ, जोखीम पत्करण्याची आणि अपार कष्टाची तयारी या स्वभावगुणांच्या जोरावर देशात जम बसवल्यानंतर या विठूची अर्थात, विठ्ठल कामत नावाची पताका विदेशात झळकवण्याचा निर्धार केला. त्यातून सिंगापूरमध्ये पहिलं रेस्टॉरंट सुरू केलं. Source link

Read More

सावंतवाडीत उद्या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

सावंतवाडी/ प्रतिनिधी : राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचे संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्ट रोजी उपरालकर देवस्थान येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष…

Read More

Pune Kharadi River Newborn Girl Body Found Police begin Investigation; जन्मताच चिमुकलीच्या नशिबी मरण! खराडीच्या नदीपात्रात नवजात मुलीची बॉडी, पुण्यातील घटनेचं गूढ वाढलं

Pune Crime News : पुण्यातून एक हृदयद्रावक तथा संतापजनक घटना समोर आली आहे. खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. खराडी नदीत नवजात मुलीचा मृतदेह अभिजित दराडे, पुणे : पुण्याच्या खराडी परिसरामध्ये एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रात एका नवजात मुलीचा…

Read More

सावंतवाडीत गांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक

सावंतवाडी / प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे-बिलेवाडी येथे जंगलमय परिसरातील एका पडक्या घराच्या व्हरांड्यात गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान एक जण फरार झाला. पोलिसांनी १९७ ग्रॅम वजनाचा गांजा तसेच दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही छापा कारवाई शनिवारी सायंकाळी पावणेपाच…

Read More

Shrinivas Vinayak Kulkarni: तो ‘ल ले’ राहिलाच… – late veteran writer and editor shrinivas vinayak kulkarni memories

-श्रुती पंडित ‘तुमच्या दोघींची मैत्री अशी कशी? तुम्ही दोघी एकमेकींचं उष्टं कसं खाता?’ मला आणि सुमुखीला पाहून निवास काकाला हा प्रश्न नेहमी पडायचा. आणि मग त्याचं ठरलेलं पालुपद – ‘तुम्हा दोघींविषयी एक ‘ल ले’ पक्षी ललित लेख लिहिला पाहिजे!’ श्रीनिवास विनायक कुलकर्णी – उत्कृष्ट ललित लेखक, संवेदनशील साहित्यिक आणि शिस्तबद्ध संपादक. पण माझ्यासाठी तो एवढ्या…

Read More

New Bike Taxi Policy ; नव्या अटी की खिशावर भार? डिलिव्हरी कंपन्यांना बाईक-टॅक्सी नियमांच्या चौकटीत आणण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार

स्वीगी, झोमॅटो, झेप्टो तसेच ब्लिंकिंट सारख्या डिलिव्हरी कंपन्यांना महाराष्ट्र बाईक-टॅक्सी रुल्स, 2025 नियमांच्या चौकटीत आणण्यासाठी सध्या राज्य सरकार प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. परिवहन विभागाने हा प्रस्ताव मांडला असून तो न्यायालयीन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. परंतु, या प्रस्तावात असणाऱ्या अटी काही प्रमाणात खर्चिक असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण हा खर्च कुणाच्या वाटेल किती येईल? हे अद्याप…

Read More