Headlines

विशाल पाटलांची खासदारकी अन् जयंत पाटील यांच्यावर तोंडसुख; गोपीचंद पडळकर पुन्हा बरसले – gopichand padalkar lashes out at jayant patil over vishal patil mp post

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 May 2026, 10:31 am राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं की त्यांना विशाल पाटील यांना खरंच खासदार करायचं होतं का? अशा शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डिवचण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रात अनेक नेत्यांच्या मुलांचं लाँचिंग झालं, पण स्वतःच्या मुलाचं न झाल्याचं दुःख त्यांना जास्त आहे, असं म्हणत…

Read More

सह्याद्रीची कभिन्न भिंत – tail baila is iconic and thrilling adventure destination in sahyadris located in mulshi region of pune district

-राणी दुर्वे हिमालयाचे सौंदर्य वादातीत. त्याच्या इतका उत्तुंग पर्वत जगात दुसरा नाही हेही खरे! एकूणच हिमालय म्हणजे नयनसुख हे जरी खरे असले तरी पायाला आधार मात्र सह्याद्रीच्या कणखर खडकाचा आणि हाताला आश्वासक स्पर्श त्या खडबडीत, राकट, कभिन्न भिंतीचा. ‘कभिन्न’ म्हटले की ‘काळा’ शब्द आपोआप मनात उमटतोच. मराठी मनाला सह्याद्री अधिक जवळचा. स्वभावत:च दोघांत खडबडीतपणाचे साम्य….

Read More

कोच म्हणाले-जसे सर्वांचे पदार्पण झाले, वैभव सूर्यवंशीचेही होईल:आयर्लंडकडून पराभवावर म्हणाले- संघ परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकला नाही

भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र, प्रशिक्षकांनी स्पष्टपणे सांगितले की, संघात स्थान मिळवण्यासाठी वैभवलाही त्याच निवड प्रक्रियेतून जावे लागेल, ज्यातून इतर खेळाडू गेले आहेत. 45 वर्षीय दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांनी आयर्लंडकडून झालेल्या पराभवावर सांगितले की, संघ परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेऊ शकला…

Read More

चांदी ₹5,059 ने वाढून ₹2.22 लाख किलोवर:24 कॅरेट सोने ₹2,038 ने महाग होऊन 1.42 लाख तोळा, या वर्षी किंमत ₹9 हजारने वाढली

सोन्या-चांदीच्या दरात २९ जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज १ किलो चांदी ५,०५९ रुपयांनी वाढून २.२२ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, १० ग्रॅम २४ कॅरेट सोने आज २,०३८ रुपयांनी महाग होऊन १.४२ लाख रुपयांवर आले आहे. यापूर्वी ते १.४० लाखांवर होते. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची…

Read More

राममंदिर देणगी चोरी- सुप्रीम कोर्टाचा तात्काळ सुनावणीस नकार:पोलीस आरोपींचे खाते तपासण्यासाठी बँकेत पोहोचली; आज कोर्टात हजर करणार, रिमांड मागणार

अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. वकील अनुप अवस्थी यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशीची मागणी केली. न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्यास नकार देत विचारले की, यामध्ये इतकी घाई कशाची आहे? न्यायालयाच्या सुट्ट्या संपल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी होईल. दरम्यान, पोलीस सोमवारी सकाळी १०.३० वाजता कारागृहात असलेल्या ८ आरोपींच्या खात्यांची तपासणी…

Read More

समय रैनाच्या लेटेंटवर पुन्हा वाद:वैद्यकीय कारणाने बाहेर जाणाऱ्या मुलीवर आक्षेपार्ह टिप्पणी, शिवसेना नेत्या म्हणाल्या- काहीच धडा घेतला नाही

कॉमेडियन समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ मुळे पुन्हा वादात सापडला आहे. खरं तर, सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये समयने एका मुलीवर जवळपास तशीच टिप्पणी केली आहे, ज्यामुळे प्रणीत मोरे वादात सापडला होता आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. खरं तर, नुकताच इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडशी संबंधित एक क्लिप…

Read More

Bhimrao Kamble Sentenced to Death

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या 65 वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाला आज (29 जून) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली. विशेष फास् . कोर्टरूम लाईव्ह: निकालाच्या वेळी नेमकं काय घडलं? विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे न्यायालयात दाखल झाले….

Read More

Pune Bhor Nasrapur Case Verdict Bhimrao Kamble gets Death Penalty Girl Family First Reaction in Court Crime News; भीमराव कांबळेला मृत्युदंड, चिमुरडीच्या कुटुंबाला अश्रू अनावर, आरोपीला उद्देशून न्यायमूर्तींनी तीन शब्द काढले, उपस्थित हेलावले

Bhimrao Kamble : शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी ‘आता फासावर चढा’ असे शब्द भीमरावला उद्देशून काढल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. आपल्या…

Read More

बनावट नोटा प्रकरण! आरोपी भूषण पतंगेचा पोस्टमार्टम अहवाल समोर, अखेर आरोपीच्या मृत्यूचं कारण समजलं

Bhushan Patange, Raigad Crime: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही, तर निमोनिया व श्वसन संक्रमणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड, अमुलकुमार जैन: भूषण पतंगे मृत्यू प्रकरणात अखेर अधिकृत वैद्यकीय अहवालाने सत्य उघड केले आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार, पतंगेचा…

Read More

डोळ्यांसमोर सर्व बुडाले, इरफान ठरला देवदूत! प्रत्यक्षदर्शींनी सांगितला सोलापूर अपघाताचा थरार – solapur tragic accident eyewitnesses narrate terrifying incident and rescue

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 1:38 pm सातारा-सोलापूर रोडवरील तांदूळवाडी येथे झालेल्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला. मसवडच्या सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. पिकअप विहिरीत पडल्याने या दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सात जणांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. याप्रसंगी तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा तरुण देवदूतासारखा धावून आला. चिमुकल्याला पाण्यात बुडताना…

Read More