आता मुंबई टी-२० लीगमध्ये ९ संघ! MCAनं नव्या टीमसाठी निविदा मागवल्या, कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?
Mumbai T20 League News : मुंबई टी-२० लीगमध्ये आता नवी मुंबईचा नवा संघ दाखल होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यासाठी निविदा मागवल्या असून लीगमधील संघांची संख्या नऊ होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई क्रिकेट असोशिएशनतर्फे दरवर्षी टी-२० लीग आयोजित केली जाते. मुंबईतल्या होतकरु-स्थानिक क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. याठिकाणी खेळाडूंना त्यांचा खेळ दाखवण्यासाठी…
