ओव्हरहेड केबलना फक्त एक वर्षाची मुदत; धोरणाला स्थायी समितीची मंजुरी
Pune News: पुणे शहरात रस्ते,झाडांवर परवानगीशिवाय टाकण्यात आलेल्या ओव्हरहेड केबलना आता तात्पुरत्या स्वरूपात नियमित करण्याच्या धोरणाला मंजूरी देण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे : ओव्हरहेड केबलसाठी आकारण्यात येणारे शुल्क आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी येणारा खर्च यामध्ये योग्य आर्थिक समतोल असणे आवश्यक आहे. भूमिगत केबलसाठीचा शुल्कदर किंवा खर्च अधिक राहिल्यास कंपन्या ओव्हरहेड केबलच सुरू ठेवण्याचा मार्ग…
