Mini Mathur : ‘माझ्या सासरचे लोक धार्मिक नव्हते’, मुस्लीम दिग्दर्शकासोबत लग्न, आंतरधर्मीय विवाहाबद्दल स्पष्टच बोलली लोकप्रिय अभिनेत्री
Mini Mathur On Interfaith Marriage : अभिनेत्री मिनी माथुरनं दिग्दर्शक कबीर खानसोबत आंतरधर्मीय विवाह केला. याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी आंतरधर्मीय विवाह केला आहे. त्यापैकी दिग्दर्शक कबीर खान आणि अभिनेत्री-निवेदिका मिनी माथुर यांचं नातंही चर्चेत राहिलं आहे. दोघांनी प्रेमविवाह केला असून त्यांच्या लग्नाला आता…
