Headlines

हिंगोलीत ध्वजवंदनाच्या प्रोटोकॉलवरून खासदार रामराव वडकुते संतापले:प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांसमोर व्यक्त केला संताप

हिंगोलीत ध्वजवंदन कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलवरून खासदार रामराव वडकुते यांनी शनिवारी ता. १५ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा चांगलाच पाणउतारा केला. तुमचा असा प्रोटोकॉल असतो का असा सवाल करीत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर चूक लक्षात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी चुकीची कबुली देत माफी मागितली. त्यामुळे प्रकरण शांत झाले. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर स्वातंत्र्यदिना निमित्त मुख्य ध्वजारोहण झाले….

Read More

Mahindra BE 6 Sportech Formula E Freedom Edition Launch

मुंबई15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महिंद्राने आपल्या BE 6 स्पोर्टेक लाइन-अपमध्ये नवीन फॉर्म्युला ई फ्रीडम एडिशन लॉन्च केले आहे. याचे दोन व्हेरिएंट FE आणि FE फोर बाजारात आणले आहेत. त्यांची एक्स-शोरूम किंमत ₹24.45 लाख आणि ₹26.95 लाख निश्चित करण्यात आली आहे. हे नवीन मॉडेल मागील फॉर्म्युला ई एडिशन लॉन्च झाल्याच्या एका वर्षापेक्षा कमी कालावधीत सादर करण्यात…

Read More

तिरंगा हातात घेत संभाजीनगरच्या रस्त्यांवर तरुणाईची बाईक रॅली:दिव्य मराठी आणि धुरंधर मोटर्स क्लबचा उपक्रम, सुरक्षित राईडचा दिला संदेश

‘स्वातंत्र्यदिन’ म्हणजे केवळ ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रम नव्हे, तर देशाप्रती असलेली आपली भावना व्यक्त करण्याचा दिवस. याच भावनेतून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘दिव्य मराठी’ने यंदाही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अनोख्या पद्धतीने साजरा केला. ‘दिव्य मराठी’ आणि ‘धुरंधर मोटर्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने बाईक रायडर्स…

Read More

जगावर मोठे संकट? प्रशांत महासागरात ‘एल निनो’चा प्रभाव वाढला; 2027 च्या सुरुवातीला हवामानात होणार मोठे बदल। Maharashtra Times

प्रशांत महासागरात ‘एल निनो’ चा प्रभाव सातत्याने वाढत असून हवामान अभ्यासकांनी अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे. वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच 2026 च्या अखेरपर्यंत हा हवामान बदल अतिशय तीव्र आणि शक्तिशाली होण्याची 90 टक्क्यांपेक्षा जास्त शक्यता वर्तवण्यात आली असून, याचे जागतिक हवामानावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याविषयीची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Sukhbir Singh Badal Attacked: सुरक्षेवर प्रश्नचिन्ह – sukhbir singh badal attacked near gurdwara in maharashtra nanded

Sukhbir Singh Badal Attacked: स्थानिक गुप्तचर यंत्रणा, गर्दीचे व्यवस्थापन, कार्यक्रमपूर्व धोक्याचे विश्लेषण आणि नांदेड प्रमाणे ‘अनपेक्षित धोक्या’चा स्वतंत्र अंदाज या सर्वांचा समन्वय यापुढे आवश्यक आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नांदेड येथील श्री माता साहिब गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर झालेल्या कृपाणहल्ल्याकडे गांभीर्याने बघायला हवे. या घटनेकडे, महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेसमोरील…

Read More

The Epic Footprint- Ramayana Beyond Borders: स्थलकालातीत रामकथा

The Epic Footprint- Ramayana Beyond Borders: पुस्तकाचे तीन विभाग आहेत. पहिला विभाग आहे ‘साहित्यातील रामायण’. रामायणाचा भारतात जन्मलेल्या सर्व पंथ आणि धर्मांनी रामायणातील संदेश आत्मसात केला आहे. येथील सर्व प्रमुख भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहेत. Source link

Read More

Vishal Aditya Singh : 7 वर्षांनी मोठ्या श्वेता तिवारीसोबत अफेअरच्या चर्चा, लोकप्रिय अभिनेत्यानं सोडलं मौन; काय म्हणाला?

Vishal Aditya Singh On Shweta Tiwari : अभिनेता विषय आदित्य सिंग आणि श्वेता तिवारी यांच्या अफेअरच्या चर्चा काही महिन्यांपासून होत आहेत. अशातच आता अभिनेत्यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेता विशाल आदित्य सिंग अलीकडेच ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये दिसला होता. मात्र, आता त्यानं हा शो सोडला आहे. विशाल अनेकदा त्याच्या…

Read More

'हा तर दिमागी नक्षलवाद':वंदे मातरम'च्या वादावरून देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींवर हल्लाबोल, काय म्हणाले मुख्यमंत्री?

स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान सोनिया गांधी यांनी उपस्थितांना ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत पूर्ण गाण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप भाजपने केल्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस पक्षाने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले असले तरी, यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल…

Read More

२ घटस्फोटानंतर लेकीच्या वयाच्या मुलीला डेट करतोय अनुराग कश्यप, गर्लफ्रेंड २० वर्षांनी लहान, म्हणाला ‘कधी तरी मलाही संकोच वाटतो’

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळंही नेहमी चर्चेत असतो. दोन घटस्फोटानंतर अनुराग आता पुन्हा प्रेमात पडला असून तो सध्या २० वर्षानं लहान असलेल्या तरुणाला डेट करत आहे. सध्या ५३ वर्षांचा असलेला अनुराग कश्यप गेल्या २० वर्षानं लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीला डेट करत आहे. त्यांच्यातील २० वर्षांहून अधिकच्या वयाच्या फरकामुळं त्याला अनेकदा…

Read More

स्वातंत्र्यानंतर 79 वर्षांनी बिनागुंडात प्रथमच फडकला राष्ट्रध्वज:नक्षली दहशतीनंतर ग्रामस्थांनी अनुभवला 'स्वातंत्र्याचा सूर्योदय'

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अत्यंत दुर्गम, घनदाट जंगल आणि कुमरी पहाडाच्या कुशीत वसलेल्या बिनागुंडा गावात अखेर एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला आहे. स्वातंत्र्याच्या तब्बल 79 वर्षांनंतर पहिल्यांदाच या गावात अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. गेल्या सात दशकांपासून हे गाव लाल सावलीच्या भीषण छायेत होते. नक्षलवाद्यांची कमालीची दहशत, घनदाट जंगल आणि अत्यंत कठीण भौगोलिक…

Read More