Headlines

सरकारचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार नाही:मंत्रालयाने संसदेत सांगितले- तिजोरीवर आर्थिक भार वाढेल; 5 राज्यांची OPS निधी परत करण्याची मागणी फेटाळली

जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्ववत करण्याबाबत सरकारची भूमिका पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले आहे की, सध्या OPS पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. सरकारने यामागे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक भार हे मुख्य कारण सांगितले आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड,…

Read More

रायगडमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात, दोन्ही बसचे प्रवासी जखमी

रायगडमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महाड-विन्हेरे मार्गावरील अपघाताच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : महाड-विन्हेरे मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मागील महिन्यात एसटी बस आणि…

Read More

Vodafone Idea Q1 Results; Revenue Grows 6% & 5G Live In 200+ Cities

मुंबईकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल जाहीर केले आहेत. 30 जून रोजी संपलेल्या या तिमाहीत कंपनीचा तोटा कमी होऊन ₹3,754 कोटींवर आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ₹6,608 कोटींचा तोटा झाला होता. उच्च सरासरी महसूल प्रति वापरकर्ता (ARPU) आणि 4G-5G…

Read More

ICC 2027 ODI World Cup Format Controversy; Scotland & Netherlands Object

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 2027 एकदिवसीय विश्वचषकाच्या नवीन फॉरमॅटवरून आयसीसी आणि सहयोगी देशांमध्ये वाद सुरू झाला आहे. स्कॉटलंड आणि नेदरलँड्सच्या क्रिकेट बोर्डाने स्पर्धेच्या नवीन फॉरमॅटवर आक्षेप घेतला आहे. दोन्ही बोर्डांनी आयसीसीवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कमी वेळेत केलेल्या बदलांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची विश्वासार्हता आणि निष्पक्षता कमी होऊ…

Read More

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये सूत्रसंचालक पदी माधुरी दीक्षितची वर्णी| Maharashtra Times

मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. पण या वेळी या शोमध्ये मोठे बदल होणार असल्याचे समोर आले आहे. इतकी वर्ष या शोच्या सीझनचे सूत्रसंचानल अभिनेते सचिन खेडेकर करत होते. पण यावेळी मात्र पहिल्यांदाच एक…

Read More

Manoj Muntashir : ‘समाजात फूट पाडणारा सिनेमा’, ‘छावा’ सिनेमाला प्रोपगंडा म्हणालेले एआर रहमान; सुप्रसिद्ध लेखकाचं गायकाला सडेतोड उत्तर, काय म्हणाले?

Manoj Muntashir On AR Rahman : सुप्रसिद्ध लेखक मनोज मुंतशीर यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – गायक आणि लेखक मनोज मुंतशीर यांनी अलीकडेच एआर रहमान यांच्या ‘छावा’ सिनेमाबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, मनोज यांनी सांगितलं की, एआर रहमान यांना बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद…

Read More

पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या सराईतावर पोलिसांचा छापा:शस्त्रांसह अटक, संगममाहुली परिसरात सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई

संगममाहुली पुलाच्या परिसरात बेकायदा पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने आलेल्या पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आदेश पांडुरंग बिरामणे (वय ३०, रा. धनकवडी, पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सातारा शहरात बेकायदा शस्त्रांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर…

Read More

MMDR Amendment Bill 2026 ; मायनिंग कंपन्यांचा फायदा तर राज्यांचा तोटा! काय आहे MMDR Amendment Bill 2026? जाणून घ्या

सध्या लोकसभेत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. देशाचे खनिज संपत्ती आणि त्यातून येणारा महसूल या संबंधित एक महत्त्वाचा बिल आणि त्यामागचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्यात आला आहे. MMDR Amendment Bill, 2026 फक्त प्रस्ताव म्हणून लोकसभेत मांडण्यात आला आहे, त्या संबंधित निर्णय अद्याप जाहीर नाही. MMDR Act नुसार, आतापर्यंत देशातील विविध राज्य सरकारांना तर त्या राज्यांतर्गत…

Read More

Shocking incident in navi mumbai 42 year old son takes life of 65 year old mother; सुनेपेक्षा मुलीला जास्त महत्त्व देतेय; तरुणाने ६५ वर्षीय आईला संपवलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना उघड

अमुलकुमार जैन, नवी मुंबई: आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. वाशी सेक्टर-११ येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये ४२ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय आईची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलाने आईचे डोके फरशीवर आपटल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून, या…

Read More

Nashik Earthquake: इतिहास नसताना 66 Tremors, Seismic Activity घडताना गोदावरी ‘फॉल्ट’चा संबंध काय? – nashik earthquake 66 tremors godavari fault ncs study

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Aug 2026, 8:01 pm 8 ऑगस्टला बसलेल्या एका मोठ्या भूकंपाच्या धक्क्यानं नाशिक जिल्हा हादरला त्यामुळं शहरातील नागरिकांध्ये भीतीचं वातावरण आणि प्रशासनाची धाकधूक वाढली होती. सध्या जुलै महिन्यापासून ऑगस्ट महिन्याच्या आजच्या 10 तारखेुपर्यंत 1.6 ते 4.3 रिश्टर स्केलचे तब्बल 66 धक्के जावल्याची काही आकडेवारी आहे. यासोबतच नाशिकमध्ये आणखी महिनाभर हे भूकंपाचे धक्के जाणवणार असल्याचा…

Read More