Headlines

पुणे ते मुंबई जीवनदायी अवयवाची जलद वाहतूक:पुणे विमानतळ प्रशासनाचा तातडीचा समन्वय

पुणे विमानतळ प्रशासनाच्या समन्वयातून पुण्याहून मुंबईला जीवनदायी मानवी अवयवाची सुरक्षित आणि तातडीने वाहतूक करण्यात आली. अवयव प्रत्यारोपणासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असल्याने विमानतळ प्रशासन, विमान कंपनी, भूमी सेवा संस्था, सुरक्षा यंत्रणा आणि वैद्यकीय पथकाने समन्वय साधत ही वाहतूक सुलभ केली. भारती रुग्णालय, पुणे येथून संबंधित मानवी अवयव मिळविण्यात आला होता. तो मुंबईतील सर एच. एन….

Read More

सौरव गांगुली, पत्नी डोना यांना जीवे मारण्याची धमकी:2 पत्रे पाठवली; लिहिले- सर्वांना संपवून टाकू; 6 महिन्यांपासून येत आहेत पत्र

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कुरियरने पाठवलेल्या धमकीच्या पत्रात सौरव यांच्यासह त्यांची पत्नी डोना गांगुली आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गांगुली कुटुंबाने कोलकाता येथील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल केली आहे. पूर्ण पत्र वाचा… कॅब कार्यालयात पत्र पाठवले, लिहिले-…

Read More

रत्नागिरीत समुद्रकिनारा आणि पर्यटनस्थांवर संपूर्ण ब्लास्टिक बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे नियमावली तयार करण्याचे आदेश

रत्नागिरीत आता समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 धोरण रोबवलं जाणार आहे. यानुसार प्लास्टीकवर पूर्णपणे बंदी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळी संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्यासाठीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या सगळ्यासाठी नियमावली…

Read More

तिवस्यात हेल्मेट न वापरल्यास दंड:दोन ठिकाणी चेक पोस्टद्वारे वाहतूक नियमांवर कारवाई

तिवसा येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विना हेल्मेट, ट्रिपल सीट, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात हायवेवरील पंचवटी चौक आणि कोर्ट परिसरात चेक पोस्ट लावून ही मोहीम राबवली जात आहे. दररोज सुमारे शंभर वाहनधारकांवर कारवाई केली जात असून, यामुळे वाहतूक नियमांबाबत जनजागृती होत असल्याचे पोलीस विभागाने म्हटले…

Read More

शाळेजवळ चिखलाचे तळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न:अंजनगाव बारी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अंजनगाव बारी येथे पावसाळ्यामुळे रस्त्यांची दूरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचला आहे. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. विशेषतः जिल्हा परिषद मुलांच्या शाळेजवळ चिखलाचे तळे साचल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शाळेजवळच एक मोठा खड्डा तयार झाला असून, त्यात पावसाचे पाणी…

Read More

‘तुझ्या आई-बापाने हेच शिकवलंय का?’; संगकारा इरफान पठाणवर का भडकला? 21 वर्षांनी वादाचं कारण समोर

Irfan Pathan on Kumag Sangakkara : भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण आणि कुमार संगकारा यांच्यात २००५ मध्ये दिल्ली कसोटीमध्ये वाद झाला होता. या वादाची सुरूवात संगकाराने केली होती. पण नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या Kumar Sangakkara Irphan Pathan(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : क्रिकेटच्या मैदान म्हटलं की वाद-विवाद आलेच. भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंका…

Read More

घाटीत एकाच दिवशी दोन देहदान:वर्षभरात एकूण 31 देहदान प्राप्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील शरीररचनाशास्त्र विभागाला सोमवार, १० ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात दोन देहदान प्राप्त झाले. यामुळे या वर्षातील एकूण देहदानांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. कै. आसाराम किसन साळुंके (७९, रा. दुनकी, ता. वैजापूर) आणि कै. इंदुबाई रावण पाटील (७९, रा. गणपूर, ता. चोपडा) यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत देहदानाचा निर्णय…

Read More

जि.प. शिक्षक बँकेची आमसभा 16 ऑगस्टला:12 विषयांवर चर्चा, वादाची शक्यता

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, १६ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता होणार आहे. अमरावती येथील कठोरा चौक जकात नाका-रहाटगाव रिंग रोडवरील अंशुमन पॅलेस (श्रीनिवास कॉलनी) येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. बँकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाशी संबंधित १२ महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा करून निर्णय घेतले जातील. या सभेत…

Read More

प्रकल्पग्रस्तांचे अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन:जमिनीच्या मोबदल्यासह विविध मागण्यांसाठी, पुढील टप्पा मुख्यमंत्र्यांकडे

अमरावती येथे बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जमिनीच्या मोबदल्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा पुढील टप्पा थेट मुख्यमंत्र्यांकडे असेल, असे यावेळी ठरवण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे आंदोलन झाले. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा आणि…

Read More

नव्या कामगार कायद्यांविरोधात अमरावतीत जेलभरो आंदोलन:350 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, नंतर सुटका

अमरावती येथे केंद्र सरकारच्या नव्या चार कामगार कायद्यांविरोधात कामगार, कर्मचारी, शेतकरी आणि शेतमजुरांनी ‘जेलभरो’ आंदोलन केले. या कायद्यांमुळे शासकीय व कायमस्वरूपी नोकऱ्या संपुष्टात येऊन केवळ खासगीकरण आणि नवीन वेठबिगारी सुरू होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी ३५० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते, मात्र प्रतिबंधात्मक कारवाईनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात आयटक, सीटू, स्वाभिमानी…

Read More