Headlines

मुदत देऊनही तडीपारीच्या नोटीसला उत्तर नाही, सरपंच मंगेश साबळेंच्या अडचणी वाढणार? – sarpanch mangesh sable gets deportation notice from two districts


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे हे कायमच चर्चेत असतात ते त्यांच्या आंदोलनामुळे.. आता मंगेश साबळेंना छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस साबळे यांना बजावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या गावातील गावकरीही आक्रमक झालेत शिवाय मंगेश साबळेंनीही यावर प्रत्युत्तर दिलंय… नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, मंगेश साबळेंना तडीपारीची नोटीस का बजावण्यात आली? मंगेश साबळेंवर तडीपारीची कारवाई होणार का? तेच या व्हिडिओत पाहू…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत