Headlines

Nagpur Pollution: मुंबई अन् पुण्यापेक्षा नागपूर अधिक प्रदूषित; उन्हाळ्यात 46 दिवस धूलिकण मर्यादेपेक्षा अधिक – nagpur more polluted than mumbai and pune dust particle levels exceeded limits on 46 days during summer

Nagpur Pollution: रस्त्यावरील धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि औष्णिक वीज प्रकल्प हे धूलिकणांचे प्रमुख स्रोत असल्याचे सीआरईएच्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: वायू प्रदूषण केवळ हिवाळ्यातच वाढते, हा समज यंदाच्या उन्हाळ्यातील आकडेवारीने खोटा ठरविला आहे. मार्च ते मे या उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत संत्रानगरीची हवा मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत अधिक…

Read More

सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:शिया इराणच्या विरोधात सुन्नी ‎आघाडी बनवली गेली आहे का?

‎‎‎‎‎‎‎‎तुर्किये, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात‎मक्केत झालेल्या कराराला ‘मुस्लिम नाटो’ म्हटले जात‎आहे. या करारात असे म्हटले आहे की, कोणत्याही‎एकावर झालेला हल्ला हा तिघांवरील हल्ला मानला‎जाईल. हे नाटोच्या कलम-5 सारखे आहे. मात्र,‎हल्ल्यानंतर कोणत्या प्रकारची लष्करी मदत दिली जाईल,‎हे यात स्पष्ट केलेले नाही. कदाचित ही अस्पष्टता‎जाणीवपूर्वक ठेवली गेली असावी.‎ या तिन्ही देशांची रणनीतिक ताकद वेगवेगळी आहे.‎सौदी अरेबियाची…

Read More

Mohan Bhagwat RSS Ideology Shift; Gen Z Connection & Political Strategy Shekhar Gupta Column

Marathi News Opinion Mohan Bhagwat RSS Ideology Shift; Gen Z Connection & Political Strategy Shekhar Gupta Column 2 तासांपूर्वी कॉपी लिंक संघाला 100 वर्षे पूर्ण होत असतानाच सरसंघचालक‎डॉ. मोहन भागवत यांनीही आपल्या प्रतिमेत नाट्यमय बदल‎घडवून आणला आहे. त्यांनी आपले समर्थक आणि‎विरोधक या दोघांनाही संभ्रमात टाकले आहे. भागवत जो‎उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारत आहेत, त्यामुळे संघाच्या‎भक्कम वैचारिक पायाकडे…

Read More

VIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल – ayodhya pol patil launches a scathing attack on eknath shinde

VIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोलVIDEO | ‘दिल्ली दरबारी जाऊन पादत्राणे चाटतात’,शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल Source link

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:श्रावण कसाही साजरा करा,‎पण एका तपातून नक्की जा‎

आपण लवकरच श्रावण पर्वातून जाणार आहोत. हा शिव-उपासनेचा‎अतिशय पवित्र काळ आहे. भगवान शिवाला जगद्गुरू मानले गेले‎आहे. गुरू परमात्म्याच्या वाणीला शब्द देतो. ईश्वरापर्यंत जाणाऱ्या अनेक‎मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग गुरूचा आहे. श्रावणाचा भगवान शिवाशी‎असलेला सर्वात मोठा योग म्हणजे, याच महिन्यात माता पार्वतीने‎शिवाला प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. मग आपणही‎श्रावण कसाही साजरा करू, पण एका तपातून नक्कीच…

Read More

Heavy rainfall alert issued for mumbai and four districts orange alert in pune; पावसाचे पुन्हा कमबॅक! मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महामुंबई परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असा अंदाज असताना मुंबईमध्ये सोमवारी रात्रीपासूनच पाऊस वाढायला सुरुवात झाली. महामुंबई परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची उपस्थिती होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. याचा परिणाम मुंबईच्या रस्ते व रेल्वे वाहतुकीवर झाला. मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी स. ८.३०पर्यंतच्या २४ तासांमध्ये १४ मिलीमीटर,…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपल्यातील मूल जागे करण्यासाठी आउटडोअर ट्रेनिंग मजेदार ठरत आहे

एखाद्या मोठ्या कॉर्पोरेटमध्ये तुम्ही तुमच्या केबिनमध्ये बसलेले आहात आणि सेक्रेटरी तुमच्या मीटिंग्ज ठरवत आहे. अचानक एचआर हेड तुम्हाला मैदानावर बोलावतात आणि बूट-मोजे काढून बटाट्याच्या पोत्यात पाय घालून धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्याची विनंती करतात. या स्पर्धेत तुम्हाला रिपोर्ट करणारे आणि दुसऱ्या विभागांतील असे तरुण कर्मचारीही असतात, ज्यांना लंचच्या वेळी तुमच्यासोबत कॅन्टीनमध्ये बसण्याची संधीही मिळत नसते. अशा…

Read More

जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री:24 तासांत पैसे खात्यावर‎, वैज्ञानिक ग्रेडिंग, ड्रायिंग अन् डिजिटल लिलावाची सुविधा

रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना ‎आता कर्नाटकच्या रामनगर‎ बाजारपेठेपर्यंत जावे लागणार‎ नाही. त्यासाठी जालन्यातच रेशीम ‎कोष बाजारपेठ विकसित करण्यात ‎आली आहे. कर्नाटकच्या ‎बाजारपेठेत 1 टक्के शुल्क‎ आकारले जाते. ते येथे माफ ‎राहणार आहे. शिवाय कोषाचे ‎वैज्ञानिक ग्रेडिंग उपलब्ध असेल.‎ड्रायिंगची अत्याधुनिक सुविधा‎ असेल. लिलाव आणि व्यवहार ‎डिजिटल होतील. येथे शेतकरी ‎आणि व्यापाऱ्यांसाठी निवासाची ‎सुविधाही उपलब्ध करून देण्यात‎…

Read More

आज वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण; भारतीयांनी कसे पाहावे? इथे ‘A टू Z’ माहिती । Maharashtra Times

आज 12 ऑगस्ट 2026 रोजी वर्षातील सर्वात मोठे पूर्ण सूर्यग्रहण लागत आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री 9:04 ते मध्यरात्री 1:28 या वेळेत असेल. रात्रीची वेळ असल्याने भारतात हे ग्रहण थेट दिसणार नाही. परंतु, देशवासीय नासाच्या अधिकृत युट्यूब चॅनेल आणि विविध खगोलीय वेबसाईट्सवर याचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण पाहू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे…

Read More

Post Office Monthly Income Scheme; फक्त व्याजातून 5 लाखांची कमाई; पोस्टाची टेन्शन फ्री रिटायरमेंट योजना! एकाच गुंतवणुकीत मिळेल जबरदस्त रिटर्न

Post Office Investment Schemes: केंद्र सरकार-समर्थित पोस्टाच्या योजनांमधील गुंतवणूक जोखीम-मुक्त मानली जाते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत ज्यामध्ये थेट सरकारकडून सुरक्षेची हमी दिली जाते. तसेच, या योजनांवर आकर्षक व्याजदरही मिळतो. सेवानिवृत्तांसाठी पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना,(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तुम्ही तुमच्या कमाईतील बचत अशा ठिकाणी गुंतवायचा विचार करत असाल, ज्यामध्ये तुमच्या कष्टाची कमाई सुरक्षित राहील आणि उत्कृष्ट…

Read More