रोनाल्डोचं जगभरातल्या चाहत्यांना मध्यरात्री मोठं सरप्राईज, दीर्घकालीन प्रेयसीसोबत विवाह! कुठे आणि कसा पार पडला लग्नसोहळा?
Cristiano Ronaldo Marriage News : फुटबॉल जगतातील महानायक ख्रिस्तियानो रोनाल्डो याने त्याची दीर्घकालीन पार्टनर जॉर्जिना रोड्रिगेज हिच्यासोबत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑगस्ट रोजी हा विवाहसोहळा पार पडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : फुटबॉल विश्वातील महानायक ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मैदानाबाहेर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना एक खूप मोठे सरप्राईज दिले आहे. पोर्तुगालच्या या दिग्गज फुटबॉलपटूने…
