1970 मध्ये मुद्दाम नासाने चंद्रावर रॉकेट आदळले, तब्बल तीन तास ‘शशी’ थरथरत राहिला। Maharashtra Times
अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात 1970 मध्ये नासाने एक अत्यंत वेगळा प्रयोग केला. चंद्राची अंतर्गत रचना नेमकी कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अपोलो 13 चे रॉकेट मुद्दाम चंद्रावर आदळवले. या महाभीषण धडकेमुळे चंद्राचा अंतर्भाग एखाद्या घंटेसारखा तब्बल तीन तासांपेक्षा जास्त काळ थरथरत राहिला. दरम्यान, त्यावेळी नेमके काय घडले होते, याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे…
