udayanraje bhosale on ladki bahin yojana fund shortage; ‘इतर कामांसाठी निधीच उरत नाही…’; लाडकी बहीण योजनेवर उदयनराजे स्पष्टच बोलले!
Satara Politics : ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण वाढल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात केले. विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा: महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच, आता खुद्द महायुतीमधील बड्या नेत्यानेच या योजनेवर थेट बोट ठेवले…
