Headlines

औकातीत रहा, विकास लवांडेंना इशारा; नितेश राणेंकडून शाईफेकीचं समर्थन – nitesh rane supports ink attack on vikas lawande



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. मात्र दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांनी या घटनेचं समर्थन केलंय. आमच्या साधू संतांवर खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षित आहेत, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय. एवढंच नाहीतर यह तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है, अशा शब्दांत राणेंनी इशारा सुद्धा दिलाय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत