Headlines

mp praful patel big statement on local body elections 2025; अजितदादांच्या राष्ट्रवादीचा ‘एकला चलो’चा नारा? स्थानिक निवडणुकांबाबत प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य

Praful Patel: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर खासदार प्रफुल्ल पटेलांनी मोठं वक्तव्य केलं. काय म्हणाले नेमकं? praful patel2(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: राज्यसभा आणि लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी उमेदवारी, जागा वाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर घेण्यात येतील. यातून कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करता येईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते…

Read More

Dhule Gurudwara during Guru Gobind Singh Jayanti by Baba Ranbir Singh and his Associates Stone Pelting; ‘प्रमुखांचे आदेश आहेत, तुम्हाला…’; गुरू गोविंदसिंग जयंतीला गालबोट; रणबीरसिंगविरोधात गुन्हा

Dhule Gurdwara Stone Pelting : गुरुद्वाराचे स्वघोषित प्रमुख रणबीरसिंग यांनी व सहकाऱ्यांनी रविवारी रात्री आलेल्या भाविकांवर तुफान दगडफेक केली, तलवारी, लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला, वायूही सोडण्यात आला. या प्रकरणी रणबीरसिंग यांच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करून, 12 जणांना ताब्यात घेतले. धुळे गुरू गोविंदसिंग जयंती दगडफेक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे : शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील गुरुद्वारा…

Read More

VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया – jalgaon mahayuti vidhan parishad candidate nandkishor mahajan

VIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रियाVIDEO | बंडखोरी शमल्यानंतर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांची पहिली प्रतिक्रिया Source link

Read More

France Heatwave 2026: फ्रान्समध्ये उष्णतेचा कहर! 1000हून अधिक नागरिकांनी गमावला जीव; विक्रमी उच्च तापमानाची नोंद

France Heatwave 2026: आरोग्य संस्थेच्या प्राथमिक अंदाजानुसार, केवळ या तीन दिवसांतच किमान एक हजार अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. घरांमध्ये झालेल्या मृत्यूंची पूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. युरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, बर्लिन: युरोपमध्ये सध्या आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने अनेक देशांमधील तापमानाचे जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने रविवारी…

Read More

Samsung Galaxy M47 5G भारतात लॉन्च, 6000mAh बॅटरीसह 50MP कॅमेरा । Maharashtra Times

नवीन Samsung Galaxy M47 5G स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. या नवीन सॅमसंग फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कंपनी या बजेट फोनसोबत 6 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना प्रदीर्घ काळ अगदी सुरक्षित आणि नवीन सॉफ्टवेअरचा अनुभव घेता येणार आहे….

Read More

उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आमदार राजाभाऊ प्रकाश वाजे यांच साधं सिंपल घर, शिवाजी महाराजांचा पुतळा मन वेधून घेतो – rajabhau waje mla white theme home

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत आमदार राजाभाऊ प्रकाश वाजे यांच्या घरात साधेपणा आणि मराठमोळ्या संस्कारांची झलक दिसते.संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाची थीम, स्वच्छता आणि साधे पण आकर्षक इंटिरिअर यामुळे प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.भडक सजावटीऐवजी साध्या, नीटनेटक्या मांडणीमुळे घराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. फोटो सौजन्य :- @rajabhau_waje राजकारणात अनेक नेत्यांची आलिशान घरे,…

Read More

Nasrapur Case “मी तिला खाऊ द्यायला गेलो होतो अन् तिच्या डोक्याला” नसरापूरच्या नराधमाने अखेरपर्यंत मान्य केलं नाही

महाराष्ट्राला सून्न करुन टाकणाऱ्या नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात अखेर न्यायालयाने नराधम भिमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली. लैंगिक अत्याचाराची ही घटना इतकी सैतानी होती की साडेतीन वर्षांच्या बालिकेवर ३९ मिनिटे अमानुष अत्याचार करुन तिच्या शरीरावर नराधम भिमराव कांबळे याने १८ जखमा केल्या होता. पोलीस तपासात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही उघड झाले होते. आज 60 दिवसांत या …

Read More

वडाळा-कासारवडवली मेट्रोच्या कारशेडचा मार्ग मोकळा, पण कांदळवन बाधित होणार; वनक्षेत्र हस्तांतरणाला मंजुरी| Maharashtra Times

Wadala to Kasarvadavli Metro: मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रोसाठी कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो लाइन ४ वर ३२ तर ४अ वर २ स्थानकं आहेत. कासारवडवली ते गायमुखपर्यंत मेट्रो ४अ चा विस्तार केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वडाळा- मुलुंड- ठाणे- कासारवडवली- गायमुख मेट्रो-४ आणि ४ए मार्गासाठी मोघरपाडा येथील कार डेपोला जोडणारा…

Read More

Bachhu kadu prahar merger with eknath shinde shiv sena gamechanger in vidarbha; एकनाथ शिंदे एकाच वेळी काँग्रेससह भाजपला धक्का देणार? बच्चू कडूंना मोठी ऑफर, पण प्रहारच्या च्या कार्यकर्त्यांना वेगळीच भीती

म. टा. वृत्तसेवा, अमरावती: मूळचे शिवसैनिक असलेले आणि नंतर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले बच्चू कडू सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. प्रहार संघटनेचे जाळे आणि लोकांमध्ये असलेली त्यांची प्रतिमा ही त्यांच्या आंदोलनांमुळे आहे. पक्ष विलीन केल्यास संघटनेची स्वतंत्र ओळख संपेल आणि कार्यकर्त्यांवर मर्यादा येतील, अशी भीती प्रहारमधील एका गटाला वाटते. तर, सत्तेत सहभागी होऊन प्रगत होण्यासाठी…

Read More

Thane News : घोडबंदर रस्त्याचे नाव 'मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग' करा, उपमहापौरांचा महासभेत प्रस्ताव

ठाण्यातील प्रसिद्ध घोडबंदर रस्त्याचे नाव ‘मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग’ असं करा, अशी मागणी भाजपची आहे. भाजप नेते तथा ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव महासभेत मांडला आहे. Source link

Read More