Headlines

American Neighbor Breaks Down in Tears as Indian Family Leaves for India Emotional Video Goes Viral | प्लीज नका जाऊ आम्हाला सोडून! भारतीय कुटुंबाला निरोप देताना अमेरिकन आजी रडल्या, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Emotional Goodbye Viral Video: अमेरिकेतून भारतात परतणाऱ्या भारतीय कुटुंबाला निरोप देताना त्यांच्या अमेरिकन शेजारणीला अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – vijay_kokkeragadda/Instagram) नाती ही अनेकदा जात, धर्म, पंथ यावर आधारित असतात. अपवाद फक्त एकच, तो म्हणजे शेजारी. तुमचा शेजारी कोण असेल, हे बहुतेक वेळा तुमच्या हातात नसतं. अनेकदा वेगळ्या…

Read More

चंदीगडमध्ये शीख कैद्यांच्या सुटकेसाठी आंदोलन:पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधुराचे गोळे फेकले; बेअंत सिंग यांच्या हत्येतील दोषीला पॅरोलची मागणी

पंजाबच्या तुरुंगात शिक्षा पूर्ण केलेल्या शीख कैद्यांच्या सुटकेची मागणी करणारे आंदोलक शनिवारी पोलिसांशी भिडले. शीख कैद्यांच्या सुटकेसोबतच, माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येत सामील असलेल्या जगतार सिंग हवारा यांना पॅरोल देण्याचीही मागणी करत आहेत. शनिवारी कौमी इन्साफ मोर्चाच्या नेतृत्वाखाली मोहालीहून चंदीगडमधील गव्हर्नर हाऊसकडे जाणारे आंदोलक YPS चौकाजवळ जमले. त्यांना रोखण्यासाठी चंदीगड पोलिसांनी खबरदारी म्हणून सकाळपासूनच…

Read More

'गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते':सोनिया गांधींचीही परवानगी होती, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; नेमके काय म्हणाले?

सध्या राज्यात आणि देशात भाजपचे मोठे राजकीय वर्चस्व असून सत्तेसाठी अनेक नेते व पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. ज्याचा प्रत्यय नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे गटात केलेल्या प्रवेशावरून आला. राजकारणातील याच बदलत्या संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या चर्चांदरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे….

Read More

Chankan MIDC Issue: चाकणच्या 20 Companies जाणार? कंपन्यांना वाली नाही, यंत्रणांचे एकमेकांकडे बोट – chakan industrial crisis 20 companies shift satara jobs investment

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Aug 2026, 4:22 pm 20 कंपन्या चाकण सोडून साताऱ्यात जाणार अशी बातमी समोर आल्यानंतर पुण्याचा गवागवा करून विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे धाबे दणादणे, गाढ झोपलेलं प्रशासन खडबडून जागं झालं आणि सत्ताधारी-विरोधक वाऱ्याच्या वेगानं चाकणचे प्रश्न जाणून घेऊ लागलेत. मंडळी टिकेचा भाग सोडा. कारण, प्रश्न मांडणं आणि नेत्यांना तो विचारणं हा माझा हक्क…

Read More

Congress Leader Prithviraj Chavan Big Claim About Gopinath Munde

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक होते. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशासाठी आपण प्रयत्न केले होते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते…

Read More

राहुलचा जोरदार फटका, पुढच्याच क्षणी मैदानात धावपळ; चेंडू थेट हेल्मेटवर आदळला, कोणाला लागला?

Nishan Madushka Injury, India Sri Lanka 1st Test : गॉल येथे सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलच्या एका जोरदार स्वीप शॉटमुळे एक खेळाडू गंभीर जखमी झाला आहे. चेंडू थेट त्याच्या हेल्मेटवर आदळल्याने त्याला तातडीने मैदानाबाहेर जावे लागले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला…

Read More

Pakistan Independence Day Chaos People Rush to Grab Giant Flag Themed Cake in Lahore | पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाच्या केकवर लोक पडले तुटून, फाडले एकमेकांचे कपडे, पाहून हसून हसून वेडे व्हाल

Pakistan Flag Cake: पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात केक कटिंग केलं जाणार होतं. पण केक खाण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. अखेर ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि लोकांनी केकसाठी अक्षरशः हाणामारी केली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – @AMIT_GUJJU/x.com) भारताप्रमाणे पाकिस्तानातसुद्धा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केला गेला. पाकिस्तानी लोकं एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्टला…

Read More

Indian Rupee’s Long Decline History ; 1947 मध्ये डॉलरची किंमत होती 3 रुपये 30 पैसे, 80 वर्षांत 95 चा आकडा कसा पार केला? इतिहास अन् गणित समजून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारपपेठेत व्यवहार करताना डॉलर वापरला जातो. त्यामुळे जगातील विविध देशांकडून डॉलरची मागणी होतच असते. अशामध्ये भारत निर्यातीपेक्षा आयात करणारा देश आहे. सततच्या आयातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवहार करण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात डॉलरची गरज भासते. त्यामुळे भारताकडून डॉलरची मागणी वेळोवेळी होतच असते. अशावेळी डॉलरची मागणी वाढली तर भारतीय चलन रुपयावर दबाव पडतो. परिणामी, रुपया घसरतो. कोणकोणत्या…

Read More

Sankarshan Karhade : जपान मधल्या भारतीयांच्या कृतीनं भारावला संकर्षण कऱ्हाडे, स्वातंत्र्यदिनी अभिनेत्यानं शेअर केला खास अनुभव

Sankarshan Karhade Post : संकर्षण कऱ्हाडेनं स्वातंत्र्यदिनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत एक अनुभव शेअर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. अभिनेता सोशल मीडिया मार्फत त्याच्याविषयीचे अपडेट्स शेअर करतो. अशातच आता संकर्षणनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ शेअर एक अनुभव शेअर…

Read More

CJI म्हणाले-80 वर्षांत देशाने अनेक आव्हाने पार केली:अजून खूप काम बाकी; तरुणांनी भविष्याची जबाबदारी घ्यावी

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, देशाने गेल्या आठ दशकांत अनेक कठीण आव्हानांवर मात केली आहे, परंतु अजून बरेच काम बाकी आहे. त्यांनी तरुण कायदा पदवीधर आणि वकिलांना भविष्यातील जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार राहण्यास सांगितले. सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केल्यानंतर भाषण देत होते. हे आयोजन सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने केले होते. सरन्यायाधीश म्हणाले, “देशाचा प्रवास…

Read More