Headlines

निवडणुकी दरम्यान Gulabrao Patil यांचं शेतकऱ्यांच्या पायाशी लोटांगण, माफी मागण्याची शेतकऱ्यांची मागणी

#gulabraopatil #jalgaonnews #farmer #loadshading #shivsena #eknathshinde पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय..लोडशेडिंगचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल पण उद्योजकांना व्हायला नको असं गुलाबराव पाटील म्हणालेत. आता यावर शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत, थेट गुलाबराव पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केलीये..पाहुया Source link

Read More

अभिषेक बॅनर्जींना टोकल्यानंतर मोइत्रा भांडू लागल्या:रिजिजूंची खिल्ली उडवली, अध्यक्ष म्हणाले- ओरडू नका; बांसुरी यांनी दुष्यंतची कविता वाचली, संसदेतील 5 मोमेंट्स

लोकसभेत मंगळवारी पेपरफुटीशी संबंधित ‘पब्लिक एक्झामिनेशन (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेत 8 तास चर्चेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. यादरम्यान सभागृहात अनेकदा असे क्षण आले, जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आले. बांसुरी यांनी आपल्या भाषणात दुष्यंत यांची कविता वाचली, तर गौरव गोगोई यांनी गोपालदास नीरज यांची आठवण करून दिली….

Read More

Heavy Rain in Nagpur Police Rescue Students From School

नागपुरात दुपारनंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने संपूर्ण शहारात हाहा:कार माजवला. मुसळधार पावसामुळे सोमलवार शाळेत विद्यार्थी आणि पालक अडकले होते. या सर्वांची रेस्क्यू ऑपरेशन करुन सुखरुप सुटका करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : विदर्भात पावसाने घेतलेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी दुपारपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि…

Read More

7200mAh च्या दमदार बॅटरीसह नवा फोन घालणार धुमाकूळ, 30 जुलैपासून विक्री सुरू होणार। Maharashtra Times

विवो कंपनीने आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन ‘Vivo T5x 5G’ चा एक नवीन आणि आकर्षक ‘फ्युजन रेड’ कलर व्हेरियंट भारतीय बाजारात सादर केला आहे. दमदार 7200mAh बॅटरी क्षमतेसह येणारा हा फोन आता ग्राहकांना एका नव्या प्रीमियम रंगात खरेदी करता येईल, ज्यामुळे याचा लूक आणखीनच स्टायलिश दिसतो. चला तर मग पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Case registered against police constable for allegedly defrauding female lawyer in Baramati; महिला वकिलाला प्रेमात पाडलं, बारामतीतील लॉजवर संबंध, पण वेळ येताच हात झटकले; पोलिसावर गुन्हा दाखल

दीपक पडकर, बारामती : लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वकिलाची फसवणूक, तिचे लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा घेणे, तसेच मुलीचा स्वीकार करण्यास नकार देत धमकावल्या प्रकरणी पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली असून, तिचा उल्लेख “निर्भया”…

Read More

दावा- PoK मध्ये आंदोलकांवर गोळीबार, 19 जणांचा मृत्यू:लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, पाकिस्तान सरकारविरोधात मोर्चा काढत होते

पाकिस्तान अधिकृत कश्मीर (PoK) मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार उसळला. वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 19 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. निवडणुकीतील गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आणि सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान अनेक मतदान केंद्रांवर चकमकीही झाल्या. जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) च्या समर्थकांचा आरोप आहे की, रावलकोटमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी निदर्शकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात…

Read More

Why Japan Is So Clean Indian Womans Viral Video Reveals the Secret | जपानमध्ये कचरा टाकणं UPSC परीक्षेइतकंच कठीण, कचऱ्यामुळे भारतीय महिला झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ

Japanese Waste Management: जपानमध्ये स्वच्छता ही केवळ सवय नसून जीवनशैलीचा भाग आहे. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी स्वतंत्र नियम आणि दिवस निश्चित करण्यात आले आहेत. हे दर्शवणारा एका भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – pragatibhardwaj/Instagram) स्वच्छतेच्या बाबतीत जपानचा हात कोणीच धरू शकत नाही, असं म्हणतात. कारण जपानी लोकांना अगदी शाळेत असल्यापासून स्वच्छतेचं महत्त्व शिकवलं…

Read More

Hema Malini : ‘ते खूप घाबरायचे’, हेमा मालिनी यांनी राजकारणात जाऊ नये अशी धर्मेंद्र यांची इच्छा, अभिनेत्रीचा खुलासा

Hema Malini On Dharmendra : हेमा मालिनी यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मोठ्या पडद्यावर प्रचंड प्रसिद्धी आणि ओळख मिळवली आहे. अनेक वर्षे बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर, ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा आता राजकारणात सक्रीय आहेत. २०२४ मध्ये तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये निवडून…

Read More

झिम्बाब्वेत भारताने मालिका जिंकली, पण मैदानाबाहेर फॅनची अजब मागणी! कोच लक्ष्मण, ईशान किशन का संकोचले?

IND vs ZIM Series : भारत-झिम्बाब्वे मालिका संपल्यानंतर एक भन्नाट प्रसंग घडला. एका चाहत्याने चक्क डोक्यावर ऑटोग्राफ मागितला! व्हीव्हीएस लक्ष्मण अन् ईशान किशनचा व्हिडिओ व्हायरल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी२० मालिका अखेर टीम इंडियाने ३-० अशी जिंकली. २३ जुलैपासून सुरू झालेली ही मालिका २६ जुलैला संपली. मालिकेतील तिन्ही…

Read More

फळपीक विमा योजना बाबत माडखोल ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

ओटवणे प्रतिनिधी : माडखोल गावातील कृषी अधिकारी व तलाठी यांनी फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा काजू बागायती नुकसानीचे बोगस पंचनामे केल्याची तक्रार गावातील एका व्यक्तीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने गावातील शेतकरी व बागायतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंजूर झालेली नुकसानभरपाई तातडीने वितरित करून स्थानिक ग्राममहसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई…

Read More