Nilesh lanke and vivek kolhe secret meeting in kopargaon; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मध्यरात्री भाजप आमदाराच्या भेटीला
Ahilyanagar News: या मध्यरात्रीच्या भेटीचे पडसाद आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर काय उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार मध्यरात्री भाजप आमदाराच्या भेटीला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, कोपरगाव (अहिल्यानगर): नगर जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून नाट्यमय घडामोडी घडत असताना आता आणखी एका भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिणचे…
