Headlines

Navi Mumbai Apollo Hospital 37 Year Old Patient Ranking Officer Merchant Navy Ali Raza Khalfe Polytrauma Surgery; जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात; नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्स अन् कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश, मर्चंट ऑफिसरला जीवनदान

Navi Mumbai Apollo Hospital Polytrauma Surgery : जीवघेण्या ‘पॉलीट्रॉमा’वर मात करत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या 50 हून अधिक डॉक्टर्सच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णाला मिळालं नवं जीवन. अपोलो हॉस्पिटल मर्चंट नेव्ही ऑफिसर सर्जरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी एका 37 वर्षीय रँकिंग ऑफिसर (मर्चंट नेव्ही) अली रझा खल्फे यांना मृत्यूच्या…

Read More

Indian Sailor Rakesh Chauhan Organs Missing |

नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक व्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले आहे. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार- भारतात पोहोचल्यावर मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात आले तेव्हा शरीरावर २२ टाके आढळले. मेंदू, फुफ्फुसे, हृदय यासह सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले. कुटुंबाने आरोप केला की…

Read More

Uber introduces new safety measures for moto riders in India,Know this details; Uber बाईक टॅक्सीमधून प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा, अन्यथा होईल नुकसान, महिलांसाठी खुशखबरी

उबरने भारतात त्यांच्या उबर मोटो प्लॅटफॉर्मसाठी नवीन सुरक्षा नियम लागू केले आहेत. यामध्ये हेल्मेट घालणे आणि महिला चालकांसाठी काही सेफ्टी फीचर्स दिली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) उबरने भारतात त्यांच्या उबर मोटो प्लॅटफॉर्मसाठी नवीन सुरक्षा नियम लागू केले आहेत. ही फीचर केवळ रायडर्सची सेफ्टी वाढवणार नाहीत तर चालकांना अधिक सेफ्टी अनुभव देखील देतील. यामध्ये हेल्मेट घालणे…

Read More

Sankashti Chaturthi july modak recipe

संकष्टी चतुर्थी म्हटलं की प्रत्येक गणेशभक्ताच्या घरी मोदकांचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही. भगवान गणेशाला सर्वाधिक प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. अनेक जण बाजारातील तांदळाचे पीठ वापरून मोदक तयार करतात. मात्र, घरी असलेल्या तांदळापासूनच कोणतेही तयार पीठ न वापरता मऊ, पांढरेशुभ्र आणि चविष्ट उकडीचे मोदक बनवता येतात. योग्य प्रमाण आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या,…

Read More

24 तासांनी ‘वेगाचा बादशहा’ बैल सुखरूप सापडला; गावात जल्लोष!

उत्तूर -बेंदूर सणाच्या दिवशी करीदरम्यान उधळून बेपत्ता झालेल्या बैलामुळे आर्दाळ गावावर चिंतेचे सावट पसरले होते. शेतकरी संजय विठ्ठल पोटे यांच्या जिवापाड जपलेल्या आणि परिसरात ‘वेगाचा बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाचा अखेर मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुखरूप शोध लागला. तब्बल चोवीस तासांच्या प्रतीक्षेनंतर बैल परतल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैल हरवल्यानंतर संजय पोटे, त्यांचे…

Read More

एकेक आमदार फुटणार, आदित्य ठाकरे शिंदेसेनेत जाणार? आमदार सईद खान यांचं विधान – will aditya thackeray join eknath shinde led shiv sena? saeed khan s statement sparks debate

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 4:17 pm खासदारांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही फुटणार असा दावा केला जातोय. सचिन अहिर यांच्यानंतरही आणखी नेते शिवसेनेत येणार असल्याचं सांगितलं जातंय. परभणीतील स्था, स्व. संस्थेच्या विधानपरिषदेचे आमदार सईद खान यांनी मोठं वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरे सुद्धा शिवसेनेत येतील, पण त्यांना घेऊ नका असे आवाहन खान यांनी केले. यापुढेही अनेक पक्षप्रवेश होणार…

Read More

Sachin Ahir : ठाकरेंना गाफिल ठेवून शिंदेंसोबत गुप्त बैठक, अहिरांनी मॅसेज पाठवून विषय संपवला – sachin ahir joins eknath shinde shiv sena inside story

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Jul 2026, 3:08 pm Follow आदित्य ठाकरेंच्या वरळीतील विजयात वाटा असणारे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत केलेला प्रवेश केला आहे. त्यामुळे हा थेट ठाकरेंना झटका मानला जातोय. वरकरणी हा प्रवेश अचानक किंवा ऐनवेळी झालेला वाटत असला, तरी यामागे अनेक महिन्यांपासून रचला गेलेला एक मोठा…

Read More

कृत्रिम सौजन्यशीलता आणि आपण| Maharashtra Times

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट्स वापरकर्त्यांशी नेहमी विनम्र, संयमी आणि सकारात्मक पद्धतीने संवाद साधतात, त्यामुळे माहिती मिळवण्याचा अनुभव अधिक सुखद ठरतो. मानवी अभिप्रायावर आधारित प्रशिक्षणामुळे वापरकर्त्यांचे समाधान वाढवणारी उत्तरे देण्याकडे या तंत्रज्ञानाचा कल असतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) – श्रीधर लोणी विनयशीलता कमी होत असल्याची तक्रार एकीकडे मोठ्या प्रमाणावर ऐकू येत असताना, अत्यंत अदबीने आणि आपल्या सर्व…

Read More

बेन स्टोक्सच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर:टेस्टमध्ये सर्वाधिक षटकार मारून निवृत्त झाला स्टोक्स

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट जगताला धक्का दिला. आपल्या 15 वर्षांच्या शानदार कारकिर्दीत स्टोक्सने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 279 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने आपला शेवटचा व्हाईट-बॉल (वनडे/टी20) सामना भारतात झालेल्या 2023 च्या वनडे विश्वचषकात खेळला…

Read More

जूनमध्ये ₹1.94 लाख कोटी GST संकलन:गेल्या वर्षाच्या तुलनेत 14% जास्त, एप्रिलमध्ये विक्रमी ₹2.42 लाख कोटींचे संकलन झाले होते

जून 2026 मध्ये 1.94 लाख कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. हे एप्रिलमधील विक्रमी 2.42 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 20% कमी आहे. तथापि, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या म्हणजेच जून 2025 च्या तुलनेत ते 14% जास्त आहे. जून 2025 मध्ये ₹1.71 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. सरकारने आज म्हणजेच 1 जुलै रोजी GST संकलनाचे…

Read More