Headlines

Mumbai Under Heavy Rain Alert Videos of Flooded Roads Video Go Viral | मुंबईत कुठे कुठे पाणी तुंबलं आहे? लाखोंच्या गाड्या जाताहेत वाहून, पावसाचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Heavy Rain Mumbai Video: मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. त्यामुळे वाहतूक सेवा अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. याचदरम्यान धडकी भरवणारे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मोठमोठ्या गाड्या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हा पाऊस असाच सुरू राहिला, तर पुन्हा एकदा २६ जुलैसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती अनेक नागरिक व्यक्त करत…

Read More

Navi Mumbai: आई होण्याचं स्वप्न अधुरं! नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप

Navi Mumbai Pregnant Woman Death: राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. नवी मुंबई महानगरपालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. गर्भवतीला इंजेक्शन दिल्यानंतर…

Read More

Xi Jinping: विकसनशील देशांसाठी चीन हा आदर्श; शी जिनपिंग यांचे वक्तव्य – xi jinping statement that china is a role model for developing countries

Xi Jinping: विकसनशील देशांसाठी चीन हा आदर्श आहे, असं शी जिनपिंग यांनी वक्तव्य केलं. पक्षाच्या १०५ व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. चीन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, बीजिंग: चीनमध्ये झालेले झपाट्याने औद्योगिकीकरण हे इतर विकसनशील देशांसाठी एक आदर्श आहे,’ असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी सांगितले. सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या १०५व्या स्थापना दिन कार्यक्रमात…

Read More

Ayodhya Ram Mandir Donation Theft; Navneet Gujar Column on Citys Painful Past

Marathi News Opinion Ayodhya Ram Mandir Donation Theft; Navneet Gujar Column On Citys Painful Past 4 तासांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎सध्या देशभरात चर्चा आहे ती अयोध्येतील श्रीराम‎मंदिराची आणि मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीची.‎काही जण म्हणतात, मोठ्या लोकांना वाचवले जात‎आहे व लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तर‎सरकारचे म्हणणे आहे की, दोषी कुणीही असो, त्याला‎शिक्षा टाळता येणार नाही.‎ रामधनाची…

Read More

भारत-इंग्लंड पहिला टी-20 पावसामुळे अनिर्णित:इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही; भारताने 190 धावांचे लक्ष्य दिले होते

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. चेस्टर-ली-स्ट्रीट येथे सततच्या पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरूच होऊ शकला नाही. यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १८९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संजू सॅमसन केवळ एक धाव काढून…

Read More

भाजपला शक्य झालं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं; बच्चू कडू यांचं विधान – bacchu kadu statement after sachin ahir entire team will join shiv sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 1:03 pm सचिन अहिर आले आता त्यांची टीमही येणार असे विधान शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी केले आहे. खासदारांनंतर उद्धव ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असं बोललं जात असतानाच सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर आता बाकीचे आमदारही फुटणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच कडू यांनी…

Read More

Mahindra XUV700 Price Cut upto 75 thousand; know this details; Mahindra ची ही पॉप्यूलर SUV झाली स्वस्त! आजच घेऊन या घरी, पाहा फीचर्स आणि किंमत

Mahindra XUV700 चे नवीन व्हर्जन अलीकडेच इंडियन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहे. असे असताना कंपनीने या एसयूव्हीच्या आता अनेक व्हेरिएंटच्या किमती 75 हजार रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. जर तुम्हीही Mahindra XUV700 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असू शकते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) एकीकडे, देशातील अनेक कार कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत….

Read More

Tharala Tar Mag Serial 2 July 2026 Episode ; Tharala Tar Mag : घोंघावणारं वादळ म्हणजे संकटाची नव्हे तर आनंदाची चाहूल! राकेशचा प्लॅन फसला, अपघाताच्या थरारात परतली सायलीची स्मृती, मधुभाऊही कोमातून बाहेर

Tharala Tar Mag 2 July 2026 Episode : राकेशने गाडीत छेडछाड केल्यामुळे रविराजच्या कंट्रोल बाहेर गाडी जाते. त्यामुळे पुन्हा एकदा गाडीचा स्पीड वाढतो. या काळात सायलीला पुन्हा तिचा भूतकाळ नीट आठवतो. तर मधुभाऊ सुद्धा उठून बसतात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेच्या 2 July च्या एपिसोडमध्ये प्रतिमा आणि रविराज सोबत त्याच वाटेवरून प्रवास…

Read More

मेहली मिस्त्री यांचा टाटाच्या फॅमिली ऑफिसमधून राजीनामा:टाटा ट्रस्ट्समधून काढल्यानंतर काही महिन्यांनी उचलले पाऊल, टाटा ग्रुपपासून अंतर वाढले

मेहली मिस्त्री यांनी त्यांच्या कौटुंबिक गुंतवणूक कार्यालय ‘आरएनटी असोसिएट्स’च्या बोर्डातून राजीनामा दिला आहे. टाटा ट्रस्ट्समधून बाहेर काढल्यानंतर काही महिन्यांनी मिस्त्रींचा हा राजीनामा समोर आला आहे. या पावलामुळे टाटा ग्रुप आणि त्याच्याशी संबंधित संस्थांसोबत मेहली मिस्त्रींचे अंतर आणखी वाढले आहे. 3 वर्षांपूर्वी मिस्त्री बोर्डात सामील झाले होते, व्यस्ततेचे कारण दिले मेहली मिस्त्री मार्च 2023 मध्ये आरएनटी…

Read More

कर्नाटकातील दगडी खाणीत टेकडीचा एक भाग कोसळला:8 जणांचा मृत्यू , सर्व बिहारचे रहिवासी; अपघाताच्या वेळी 18 मजूर काम करत होते

कर्नाटकातील बेंगळूरु दक्षिण तालुक परिसरात गुरुवारी सकाळी दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून दरड कोसळून बिहारमधील 8 मजुरांचा मृत्यू झाला. अपघातावेळी खाणीत सुमारे 18 मजूर काम करत होते. या अपघातात इतर अनेक मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींच्या नेमक्या संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही. दरड कोसळण्याच्या कारणाचा पोलीस…

Read More