पंजाबच्या पार्श्वभूमीवर बेतलेली , पण अपूर्ण राहिलेली सूडकथा, तगडी स्टारकास्ट, कधी रीलिज होणार अब होगा हिसाब २?
Ab Hoga Hisab Season 2:गेल्या काही दिवसांपासून अब होगा हिसाब या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची चर्चा सुरू होती. अखेर हा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: येत्या काही दिवसांत ओटीटीवर अनेक नवीन वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही जुन्या वेब सीरिजचे पुढचे सीझनही प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी आहे एक आहे…
