Headlines

काही महिन्यांपूर्वीच मुंबईत घेतलं अलिशान घर, अभिनेत्रीच्या चार कोटींच्या घरात पाणीच पाणी; व्हिडिओ शेअर करत सांगितलं काय घडलं

मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचले असून सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना याचा फटका बसला बसल्याचं दिसत आहे. आता एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या अलिशान घरातही पाणी शिरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हिंदी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १९’ फेम अशनूर कौर हिच्या मुंबईतील आलिशान घरात पाणी शिरल्याची धक्कादायक घटना समोर आली…

Read More

Indian Youth Dies In US: बुडणाऱ्या मित्रांना जीवदान देताना अमेरिकेत अनुरुपचा करुण शेवट; मासेमारीच्या जाळ्यानं घात

Indian Youth Dies In US: मित्रांसोबत पार्कमध्ये कॅम्पिंगला गेलेल्या २३ वर्षीय अनुरुपचा करुण शेवट झाला. त्याच्या अकाली निधनानं कुटुंबाला धक्का बसला आहे. अनुरुपनं तिघांना जीवदान दिलं. मात्र तो स्वत:ला वाचवू शकला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: अमेरिकेत भारतीय तरुणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. नदीत मासेमारी करायला गेलेल्या तीन मित्रांना वाचवताना २३ वर्षीय कोडरु अनुरुप रेड्डीनं…

Read More

Humans Becoming Computers Pure Madness; Nagpur Youth Ticket Issue

Marathi News Opinion N Raghuraman Column: Humans Becoming Computers Pure Madness; Nagpur Youth Ticket Issue 8 तासांपूर्वी कॉपी लिंक प्रत्येक संगणक चुकीकडे काळ्या किंवा पांढऱ्या रंगासारखे पाहतो. म्हणजे एक तर चूक आहे किंवा नाही. एक तर शून्य आहे किंवा 100. त्यांच्या जगात ‘थोडीशी चूक’ अशी कोणतीही गोष्ट नसते. ‘या चुकीला जबाबदार कोण आहे’ हेही तिथे…

Read More

अभिषेक सर्वात जलद 100 टी-20 षटकार मारणारा फलंदाज:श्रेयस इंग्लंडमध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; पावसामुळे सामना होऊ शकला नाही

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे होऊ शकला नाही. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 189 धावा केल्या. त्यानंतर पाऊस आला आणि इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही. अभिषेक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 षटकार मारणारा फलंदाज बनला. त्याने 59 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने 68 धावांची खेळी केली….

Read More

अशी संधी पुन्हा मिळणार नाही! Mahindra च्या ‘या’ एसयूव्हीवर पहिल्यांदाच मिळत आहे एवढे डिस्काउंट; मार्केटमध्ये Nexon शी करते स्पर्धा

या महिन्यात महिंद्रा XUV400 वर 3 लाख रुपयांपर्यंत सूट आहे. ह्या कारची एक्स शोरुम किंमत 16.61 लाख ते 18.91 लाख रुपये आहे. या कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आणि क्रूझ कंट्रोल आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) टाटा नेक्सॉन ईव्ही बऱ्याच काळापासून त्याच्या सेगमेंटमध्ये राज्य करत आहे. लाँच झाल्यापासून, या कारला मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही नेक्सॉन ईव्ही…

Read More

चांदी ₹3,863 ने वाढून ₹2.25 लाख प्रति किलो:सोने ₹1,748 ने वाढून ₹1.43 लाख प्रति 10 ग्रॅम, या वर्षी ₹10 हजारने महाग झाले

सोन्या-चांदीच्या दरात आज, म्हणजेच 2 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,748 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, 1 किलो चांदी 3,863 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. टीप:- सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत किलोमध्ये |…

Read More

एकाच दिवसात 6 लोक खड्ड्यात पडले:गुजरातच्या जुनागढमधील घटना, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली दृश्ये

गुजरातमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे आणि जोरदार पावसामुळे आता अपघातही समोर येऊ लागले आहेत. तर, जुनागढ शहरात बुधवारी एकाच दिवसात पाच लोक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाले. शहरातील आझाद चौक परिसरात दुचाकीस्वार दाम्पत्य खड्ड्यात पडले. तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ओघडनगर परिसरात तर तीन ते चार लोक एकाच खड्ड्यात पडले. माजेवाडी दरवाजाजवळ एक स्कूटीस्वारही…

Read More

खऱ्या अर्थाने कपल गोल्स! अशोक मामांनी निवेदितांना दिलेला आशीर्वाद झाला खरा, सिनेमाच्या सेटवर प्रेमाची जाणीव, अन् गोव्यात लग्न

Ashok and Nivedita Saraf Wedding story: मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ सध्या चर्चेत आहे. नुकताच त्यांनी लग्नाचा ३७ वाढदिवस साजरा केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ या अतिशय लोकप्रिय जोडीचा अभिनय प्रवास, अनेक आठवणी, गोड सहजीवन हे सारे चाहत्यांना नेहमीच ऐकायला आवडतं. या स्टार जोडीनं नुकताच लग्नाचा…

Read More

वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!:कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल…

Read More

Mutton or non veg dishes And Curd Together effect on body, Food Poisoning Myth Or Fact? | मटण आणि दही एकत्र खाणे धोकादायक आहे का? नॉनव्हेज व दही एकत्र खाताना काय काळजी घ्यावी

मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने फूड पॉइझनिंग होऊ शकते, अशी चर्चा अलीकडील घटनेनंतर पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यानुसार मटण आणि दही यांचे मिश्रण स्वतःमध्ये विषारी किंवा जीवघेणे असल्याचे सिद्ध झालेले नाही. फूड पॉइझनिंगचे मुख्य कारण बहुतेक वेळा दूषित मांस, अयोग्य साठवण, अपुरे शिजवणे किंवा जिवाणूंचा संसर्ग असते. आयुर्वेदात मात्र मांस आणि दही…

Read More