Ketan Agarwal Murder Case लोहगडावरुन केतनला नेमकं कुणी ढकललं? पुणे पोलीस करणार सियाची करणार लाय डिटेक्टर टेस्ट…
संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे केतन अग्रवाल हत्याप्रकरण आता नव्या वळणावर येऊन ठेपले आहे. आपल्या प्रियकरासोबत कट रचून सिया गोयलने आपला भावी पती केतन अग्रवालची १८ जून रोजी हत्या केली होती. विशेष म्हणजे सियाने हा अपघात असल्याचा बनाव केला होता. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात मात्र सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचे बिंग फुटले आणि धक्कादायक…
