Wake Up Ronaldo AI Anime Viral Video Gives Fans Goosebumps Before Portugal vs Croatia Clash | उठ रोनाल्डो… हीच तुझी शेवटची संधी आहे! निर्णायक सामन्यापूर्वी रोनाल्डोच्या डोक्यात काय सुरू आहे? व्हिडीओ पाहून अंगावर येतील शहारे
Ronaldo Anime Video: ख्रिस्तियानो रोनाल्डो येत्या काही तासांत क्रोएशियाविरुद्ध खेळणार आहे. फिफा वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. कारण पोर्तुगालला पुढील फेरीत जायचं असेल, तर या सामन्यात विजय मिळवावाच लागेल. याच पार्श्वभूमीवर रोनाल्डोचा AI अॅनिमे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – deepvaultai/Instagram) ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात लोकप्रिय…
