Tamilnadu CM Thalapati Vijay यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, TVK आमदारांना 35 कोटींची ऑफर – tamilnadu cm thalapathy vijay vs dmk 35 crore mla- poaching row
Tamilnadu CM Thalapati Vijay यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, TVK आमदारांना 35 कोटींची ऑफर – tamilnadu cm thalapathy vijay vs dmk 35 crore mla- poaching row
2 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेला अभिनेता आणि मुख्यमंत्री थलपती विजय यांचा TVK पक्ष फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सरकारमधील १५ आमदारांना तब्बल ३५ ते ५० कोटींची ऑफर देत खरेदी करून फ्लोअर टेस्टच्या माध्यमातून विजय यांचे सरकार पाडण्याचा डाव आखण्यात आला होता. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण थेट थलपती विजय आणि राहुल गांधींपर्यंत गेल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांनी सूत्र हलवत डाव उधळून लावला असून आमदार खरेदी करण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या तीन दलालांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हे संपूर्ण नेमकं काय आहे? तलपती विजय यांचे आमदार फोडण्यासाठी कोणती रणनीती वापरण्यात आली? बहुमत सिद्ध करण्याच्या प्रस्तावावरून थलपती सरकार पाडण्याचा कसा डाव आखण्यात आला होता, आमदार खरेदीसाठी किती आकडा होता, कुणाकुणाला संपर्क साधण्यात आला? हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमाधून पाहणार आहोत.