Headlines

रणवीर सिंह @41, निर्मात्याने अंगावर कुत्रा सोडला:अमेरिकेत वेटरचे काम केले, आज आहे भारतातील सर्वात महागडा अभिनेता

एक मुलगा, जो लहानपणापासूनच चित्रपटांचा वेडा होता आणि जेव्हा त्याने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले, तेव्हा त्याला सुरुवातीला अनेक नकार सहन करावे लागले. कास्टिंग काउचसारख्या कटू अनुभवांनाही सामोरे जावे लागले. इतकेच काय, एक दिवस जेव्हा तो कामाच्या शोधात आपले पोर्टफोलिओ घेऊन एका निर्मात्याच्या घरी पोहोचला, तेव्हा निर्मात्याने त्याच्या मागे कुत्रा सोडला. तोच मुलगा आज बॉलिवूडमधील सर्वात…

Read More

Mumbai Rain: ‘कोसळ’धारांचे 12 बळी; सलग दुसऱ्या दिवशी महामुंबई परिसराला पावसाने झोडपले, दुर्घटनांची मालिका सुरुच

Mumbai Rain Update: पावसात झाडे कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच असून कुर्ला आणि गोरेगाव येथे दोघांचा झाडांच्या फांद्या कोसळून मृत्यू झाला. तर नवी मुंबई आणि पनवेल येथे अतिवृष्टीशी संबंधित घटनांमध्ये चार जण ठार झाले. मुंबई पाऊस अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई आणि परिसराला रविवारी, सलग दुसऱ्या दिवशी, मुसळधार पावसाने झोडपून काढले. मानखुर्द येथे एका चाळीतील…

Read More

Vande Bharat Express Train Speeding on Waterlogged Railway Tracks Viral on Social Media Confusion if Real or Fake; वेगवान वंदे भारतमुळे उड्डाणपुलावर फवारे, व्हिडिओ खरा की AI? ‘परे’-‘मरे’च्या परस्पर विरोधी दाव्यांनी संभ्रम

Vande Bharat Social Media Video : कांजुरमार्ग ते विक्रोळीदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखालील रुळांवर साचलेल्या पाण्यातून भगव्या रंगाची ‘वंदे भारत’ वेगाने जात असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली असतानाच वंदे भारत वेगाने रुळांवरील पाणी कापत जात असल्याची चित्रफीत समाज माध्यमावर…

Read More

खामेनींच्या अंत्ययात्रेत 3 मुले हजर, मुजतबा गैरहजर:समर्थकांच्या ‘किल ट्रम्प’च्या घोषणा; आज तेहरानमध्ये अंत्ययात्रा

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला रविवारी त्यांची तीन मुले मसूद, मेयसम आणि मुस्तफा हजर राहिली. मात्र, खामेनीयांचे पुत्र तथा वारसदार मुजतबा खामेनी या समारंभापासून दूर राहिले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलकडून जीवाला धोका असल्यामुळे त्यांनी सार्वजनिकरित्या अंत्यसंस्कारात भाग घेतला नाही. इराण इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, अंत्यसंस्कारावेळी लोकांनी ‘किल ट्रम्प’ आणि ‘किल बीबी’ (इस्रायलचे पंतप्रधान) अशा…

Read More

Australian women’s team’s seventh World Cup title

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा : इंग्लंडचा 7 गड्यांनी पराभव, बेथ मुनी ‘मालिकावीर, सामनावीर’ वृत्तसंस्था / लंडन 2026 च्या आयसीसी महिलांच्या विश्व चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या लॉर्डस मैदानावरील सामन्यात बलाढ्या ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 17 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव करत विक्रमी सातव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत 238 धावा जमविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या…

Read More

फ्रान्सची घोडदौड चालूच, पॅराग्वेवर एका गोलने मात

वृत्तसंस्था, फिलाडेल्फिया : पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यात अखेरीस एमबाप्पेनेच बाजी मारून त्याने आपल्या कारकिर्दीतील 19 वा विश्वचषक गोल केला. त्याच्या जोरावर प्रचंड उष्णतेचा सामना करत फ्रान्सने पॅराग्वेचा 1-0 असा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. आता फ्रान्सचा सामना गुऊवारी मॅसॅच्युसेट्समधील फॉक्सबरो येथे मोरोक्कोशी होणार आहे. कतारमध्ये झालेल्या 2022 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत फ्रान्सने मोरोक्कोचा…

Read More

Morocco storms into the quarter-finals.

कॅनडाचे स्वप्न उद्ध्वस्त, मोरोक्कोचा 3-0 गोलफरकाने वर्चस्वपूर्ण विजय वृत्तसंस्था, ह्युस्टन : मोरोक्कोच्या संघाने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे आणि प्रशिक्षक मोहम्मद ओआहबी यांना त्यांच्या संघाने फुटबॉलमधील दिग्गज संघांच्या पंक्तीत आपले स्थान निर्माण केले आहे, असा विश्वास वाटत आहे. शनिवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अझेडिन ओनाहीने दोन गोल करत मोरोक्कोला कॅनडाविऊद्ध 3-0 असा…

Read More

Pune Rain: पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’! जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश – pune district imd weather warning heavy rain alert all school holiday 6 july 2026

Pune Rain Update: जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे रेड अलर्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: हवामान विभागाने आज, सोमवारी (सहा जुलै) पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा ‘रेड ॲलर्ट’ जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पुणे…

Read More

न्यायालय परिसरात वकिलांवर हल्ले:हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, एसआयटी स्थापन करण्याची मागणी

महाराष्ट्रातील न्यायालयीन परिसरांमध्ये वकिलांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या विषयाची गंभीर दखल घेतली असून राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. राज्यात वकिलांवरील हिंसक हल्ले आणि न्यायालयीन परिसरातील ढासळती सुरक्षा व्यवस्था याविरोधात विधिज्ञ ॲड. शोमितकुमार साळुंके यांनी ‘पार्टी इन पर्सन’ म्हणून फौजदारी जनहित याचिका दाखल…

Read More

पतीने दुचाकीवर बांधून आणला पत्नीचा मृतदेह:कुटुंबीयांचा आरोप- आरोग्य केंद्रात अनेक तास वाट पाहिली, ना शववाहिनी दिली, ना रुग्णवाहिका

ओडिशातील झारसुगुडा येथील एका व्यक्तीला आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घरी आणावा लागला. लाइकेरा ब्लॉकच्या उडियापाली गावात राहणाऱ्या नरेश छत्रिया यांच्या पत्नी जमुना यांचा मृत्यू मुद्रजोरा सामुदायिक आरोग्य केंद्रात झाला होता. जमुनाची तब्येत बिघडल्याने नरेश तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला होता. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नरेशने मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली. पण बराच वेळ वाट…

Read More