‘मेटा’-इन्स्टाग्रामला सरकारची नोटीस
सात दिवसात मागितले उत्तर : बाल लैंगिक शोषणसंबंधी जाहिरातींप्रकरणी विचारणा ► वृत्तसंस्था नवी दिल्ली इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींसंदर्भात सरकारने मूळ कंपनी ‘मेटा’ला नोटीस बजावली आहे. कंपनीला या नोटीसवर आगामी 7 दिवसांत प्रतिसाद देणे बंधनकारक आहे. ही नोटीस 4 जुलै रोजी बजावण्यात आली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इन्स्टाग्रामला आपल्या प्लॅटफॉर्मवरील…
