Mumbai Pune Railway Route Heavy Rains Cause Landslides Six Express Trains Cancelled; दरडीचा दुहेरी फटका; Mumbai Pune Railway : दरडीचा दुहेरी फटका; मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सहा अतिगर्दीच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द, प्रवाशांचा पर्यायी व्यवस्थेचा शोध, जाणून घ्या अपडेट्स
Mumbai Pune Six Railway Cancelled : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग दरड कोसळून ठप्प झाला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इंद्रायणी, डेक्कन क्वीनसह सहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. मुंबई पुणे सहा एक्स्प्रेस रेल्वे गाड्या कॅन्सल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, पुणे : राज्यात…
