Nagpur Woman Assault and Murder Accuse detained via AI App Crime News; ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार करुन जीव घेतला, 182 CCTV तपासले, चिप्सच्या रिकाम्या पाकिटाने नराधम सापडला
Nagpur Woman Assault Murder : पाटणसावंगीतील एका शेतात २८ जून रोजी ६५ वर्षीय महिलेची बॉडी आढळली होती. अत्याचार केल्यानंतर हाताने गळा आवळून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यात गाजत असलेल्या महिलेवरील अत्याचार व खुनाच्या रहस्यमय ठरत असलेल्या प्रकरणाच्या तपासाला चिप्सच्या पाकिटावरून दिशा मिळाली. ग्रामीण पोलिसांनी ‘मार्व्हल’ या…
