जयंत पाटील – विनोद तावडे गुप्त भेटीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा, नेमकं काय घडलं? – cm devendra fadnavis and amit shah meeting in delhi about maharashtra politics explained
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 2:18 pm Follow जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली. या गुप्त बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला आणि अमित शाह यांच्यासोबत तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा…
