Headlines

रोहित पवारांपाठोपाठ आदित्य ठाकरे डोंबिवलीत; रमेश म्हात्रेंच्या अरेरावीवरून एकनाथ शिंदेंनाही झापलं! – aditya thackeray criticises eknath shinde over ramesh mhatre row

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 6:29 pm डोंबिवलीतील डॉक्टरांवर अरेरावी आणि महिला डॉक्टरांना धक्काबुक्की करण्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून सध्या या प्रकरणी म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत येत या प्रकरणावरून रमेश म्हात्रे यांच्यावर सडकून टीका…

Read More

फडणवीसांच्या बाजूला बसले, शिंदेंच्या कार्यालयात भेट; विधानभवनात शरद पवार येताच काय घडलं? – ncp leader sharad pawar at vidhan bhawan for meeting on maharashtra karnataka border issue

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 6:29 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तब्बल ३४ वर्षांनंतर महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनात दाखल झाले. शरद पवार येणार म्हणून आमदारांची एकच लगबग विधानभवन परिसरात पाहायला मिळाली. शरद पवार येणार असल्याच्या बातमीने विधानभवनात सकाळपासूनच कमालीची लगबग सुरू होती. ते आवारात दाखल…

Read More

Sharad Pawar Meeting in Eknath Shinde Office in Vidhan Bhawan

शरद पवार आज एका महत्त्वाच्या बैठकीसाठी विधान भवनात दाखल झाले. ही बैठक पार पडल्यानंतर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या दालनात दाखल झाले. यावेळी एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठक सोडून आपल्या दालनात पवारांच्या भेटीसाठी आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी…

Read More

Ashadhi Ekadashi 2026 | आषाढी वारीसाठी सोलापूर सज्ज; १० मानाच्या पालख्यांचं वेळापत्रक जाहीर

सोलापूर -आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या महाराष्ट्रातील १० प्रमुख मानाच्या पालख्यांचे प्रस्थान व सोलापूर जिल्हा हद्दीतील आगमनाचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. सर्व पालख्या १६ ते २० जुलै २०२६ या पाच दिवसांत जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पालख्यांचे सोलापूर जिल्हा हद्दीत स्वागत करण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी व समस्या…

Read More

Sharad Pawar And Eknath Shinde React At Vidhan Bhawan For Meeting on Maharashtra Karnataka Border Issue

ज्येष्ठ नेते शरद पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. तसेच आजारपणावर मात करुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनात पोहोचले आहेत. विधान भवनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशना दरम्यान आज विधान भवनात मोठ्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर…

Read More

देशात El Nino चा इशारा असतानाही Maharashtra मध्ये मुसळधार पाऊस कसा? काय म्हणाला शेतकरी? – why heavy rainfall maharashtra despite el nino 2026 full explanation on al nino asatana maharashtrat musaladhar paus ka

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 5:38 pm Follow एकीकडे राज्यात फार पावसाचं संकट, पाऊस अंत्यत कमी पडणार अशा बातम्या आहेत. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. गेल्या १५ दिवसांपूर्वी मीच अल निनोची स्थिती किती भीषण असणार असा एक व्हिडिओ केला होता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओ सगळा…

Read More

आईच्या लिव्ह-इन-पार्टनरची मुलाने केली हत्या:मृतक ओरडत राहिला- मी काहीही केले नाही, गुजरातच्या राजकोटमधील घटना

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जेतपूर शहरात आईच्या 12 वर्षे जुन्या लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे संतप्त झालेल्या मुलाने भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून एका व्यक्तीची हत्या केली. आरोपीने पाठलाग करून मृताच्या शरीरावर चाकूने 6 वार केले. यावेळी मृत व्यक्ती ‘मी काहीही केले नाही’ अशी मदतीची याचना करत ओरडत राहिला, पण आरोपी त्याच्यावर चाकूने वार करत राहिला. आरोपी त्याला…

Read More

Moshi Building Collapse | मोशीत कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ जण अडकल्याची भीती

पुणे – गेल्या काही तासांत झालेल्या धुवांधार पावसानं पुण्यात अक्षश: रुद्ररूप धारण केलंय.. याचा फटका पिंपरी चिंचवडला देखाील बसल्याचे समोर येत आहे.. पिंपरी चिंचवडला एक मोठी दुर्घटना घडली आहे.. मोशी कचरा डेपोला लागून ही इमारत आहे. अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याच्या डोंगर इमारतीवर आला. त्यामुळं ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या ढिगाऱ्याखाली सुमारे १४ ते १५ जण…

Read More

महाराष्ट्रात 'व्यवहारिक मराठी' अनिवार्य:प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय, महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा

“मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून…

Read More

Lucknow Ex-ARTO House Raid | Rs 1.62 Cr Cash, 13Kg Gold Seized

लखनऊ8 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीमध्ये निवृत्त सहायक विभागीय परिवहन अधिकारी (ARTO) ललित कुमार यांच्या लखनऊ येथील घरावर दक्षता पथकाने छापा टाकला. सुमारे 26 तास चाललेल्या या छाप्यात ललित कुमार यांच्या लखनऊ येथील घरातून 13 किलो सोने, 9 किलो चांदी आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यांची किंमत 20 कोटी रुपये अंदाजित करण्यात आली आहे….

Read More