Headlines

लेगसी क्लिअरिंगपासून ऑन-चेन सेटलमेंटपर्यंत: वित्तीय पायाभूत सुविधांच्या उत्क्रांतीवर ‘बायनन्स’चे को-सीईओ रिचर्ड टेंग यांचे विचार – binance-co-ceo-richard-teng-on-financial-infrastructure-sp-evolution-and-on-chain-settlement

“जर तुम्ही आजची साधने, आर्किटेक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेऊन भविष्यातील वित्तीय सेवांचा नव्याने विचार केला आणि मी जर तुम्हाला एक नवीन बँक, नवीन सिक्युरिटीज फर्म किंवा नवीन अ‍ॅसेट मॅनेजर तयार करायला सांगितले, तर ते मॉडेल तुम्ही यापू्र्वी पाहिलेल्या मॉडेलसारखे नक्कीच नसेल.” Binance चे को-सीईओ रिचर्ड टेंग यांचे हे मूल्यांकन अशा एका बदलाचा वेध घेते, ज्याकडे…

Read More

Manish Pauls Mother Urmil Paul Passes Away

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दूरदर्शन होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलची आई उर्मिल पॉल यांचे बुधवारी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. मनीष पॉलच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करून या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. निवेदनात चाहत्यांना दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, कुटुंबाकडून त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अद्याप खुलासा…

Read More

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे तयार केली जातील, पेपरफुटीच्या वादळानंतर बदलाची तयारी

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात 1 हजारहून अधिक परीक्षा केंद्रे तयार केली जातील. NEET पेपरफुटीच्या वादामुळे हे बदल केले जात आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी NEET आयोजित करते. आतापर्यंत ही परीक्षा पेन-पेपर पद्धतीने…

Read More

कांदा-टोमॅटोचे दर वाढले, जूनमध्ये व्हेज थाळी 5% महाग:नॉनव्हेज-थाळीच्या किमतीतही वाढ, हवामानामुळे डाळींचे दर वाढतील

घरी तयार होणाऱ्या व्हेज थाळीची देशभरात सरासरी किंमत 5% वाढली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने आपल्या राईस रोटी रेट (RRR) मध्ये सांगितले की, जून 2026 मध्ये टोमॅटो, कांदा, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे थाळीची किंमत वाढली आहे. यामुळे बटाट्याच्या किमतीतील घसरणीचा परिणामही संपुष्टात आला. एजन्सीनुसार, चिकनचा पुरवठा कमी झाल्यामुळे नॉन-व्हेज थाळीची किंमतही जूनमध्ये 6%…

Read More

शिक्षण-व्यवहार मराठीतच, तरी जात पाहून सक्ती; सोलापुरात मुस्लिम रिक्षाचालकांचे आंदोलन – marathi certificate row muslim auto drivers protest in solapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 8:36 pm राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे.येत्या १६ ऑगस्टपासून याबाबत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.सोलापुरातील आरटीओ कार्यालयात मंगळवारी मराठी भाषेबाबत कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रमात ज्योती ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे मुस्लिम रिक्षा चालक नाराज झाले आहेत.मराठी वगळता मुस्लिम समाजातील व्यक्तींना मराठी भाषा प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे त्या…

Read More

Five Police Arrested in Kidnapping Family And Demanding Extortion Case in Pune

पुण्याच्या कामशेत येथे पोलिसांनीच खंडणीसाठी एका कुटुंबाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पाच पोलिसांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एकाचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची अपेक्षा केली जाते. पोलीस अराजकता माजवणाऱ्यांपासून जनतेचीसुरक्षा करतात आणि…

Read More

Agricultural Land Rules शेतजमीन खरेदीसाठी Shetkari असल्याचाच पुरावा लागणार, Dhule मधील प्रकरण कोणतं? – maharashtra land buying rules no agricultural land purchase without farmer proof bavankule’s announcement

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 8:18 pm राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा अस्तित्वात आहे. ज्याचं नाव आहे महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८. या कायद्याचा फायदा काय तर याच्या (कलम ६३) अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी बिगर शेतकऱ्यांना खरेदी करता येत नाहीत. कारण असे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बाहेरील राज्यातील अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक…

Read More

याला बोलतात दहशत! वैभव दोन्ही सामन्यात फेल पण जोफ्राला माहिती गडी शांत बसणारा नाही; नेमकं काय म्हणाला?

jofra archer on vaibhav sooryavanshi : वैभव सूर्यवंशी याने मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे दाखवून दिले आहे. दोन सामन्यता त्याने आक्रमक सुरूवात केली पण तो मोठ्या खेळीत वाढवू शकला नाही. दोन सामन्यात तो फेल गेला त्याची क्षमता काय आहे हे जोफ्रा आर्चरला माहिती आहे. त्यामुळेच आऊठ करूनही तो वैभवबाबत काय म्हणाला जाणून घ्या. (फोटो–…

Read More

एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर, आपत्ती व्यवस्थापन विभागात धडक, अधिकाऱ्याला दणका – eknath shinde surprise inspection suspends thane disaster management officer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 7:58 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडक कारवाईत करत मोठा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन आढावा घेतला. अधिकारी आणि यंत्रणेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत क्षणाचाही विलंब न करता शिंदेंनी थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शिंदेंच्या…

Read More

Tukaram Mundhe : किचनमध्ये मृत उंदीर, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, नागपुरातील 'श्री हिरा स्वीट'चा थेट परवाना निलंबित

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली एफडीएची राज्यभर धडक मोहीम सुरु आहे. याच मोहीमेदरम्यान नागपुरातील ‘श्री हिरा स्वीट’मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी श्री हिरा स्वीटच्या किचनमध्ये मृत उंदीर आढळला. यामुळे या श्री हिरा स्वीटचा थेट परवाना निलंबित करण्यात आला आहे. Source link

Read More