Headlines

maharashtra live news 19th august 2026 Mumbai pune rain update fda Tukaram mundhe political news weather forecast Voter SIR process completed; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Nashik Crime : मित्रासोबत रिसॉर्टवर जेवण, गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सात वर्षांच्या चिमुरडीचं मातृछत्र हरपलं, पाटील कुटुंबावर शोककळा

कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत असताना, तिच्या मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, हा अपघात आहे, की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत