शस्त्रसंधी संपुष्टात ट्रम्प यांची घोषणा :
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचेही प्रत्युत्तर वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी, तेहरान अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. मंगळवारी इराणने तीन तेलवाहू नौकांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणमधील 80 स्थानांवर जोरदार वायुहल्ले केले आहेत. प्रत्युत्तर म्हणून इराणनेही कुवेत आणि बहारिन येथील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढविला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी आता संपली आहे, अशी…
