Headlines

Heavy Rainfall in Mahabaleshwar Jawali And Patan Many Families Migrate

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यात मुसळधार पावसाचा प्रकोप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच अद्यापही दरडी कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यातील घाटमाथा आणि डोंगराळ भागातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. मोठ्या प्रमाणात दरडी…

Read More

परवानगीविना क्वीन-2 बनवल्याच्या आरोपावर प्रोडक्शनचे स्पष्टीकरण:म्हटले – हा सिक्वेल-प्रिक्वेल नाही, शीर्षकावर कोणाचाही अधिकार नाही, 250 कोटींचा खटला दाखल

कंगना रणौतचा आगामी चित्रपट वादात सापडला आहे. फँटम स्टुडिओने दावा केला आहे की हा त्यांच्या ‘क्वीन’ चित्रपटाचा सिक्वेल आहे, जो जिओ स्टार (स्टार स्टुडिओ 18) त्यांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे बनवत आहे. फँटम स्टुडिओने जिओ स्टारविरुद्ध 250 कोटी रुपयांचा खटलाही दाखल केला आहे, मात्र आता या प्रकरणात प्रॉडक्शनने सर्व दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे…

Read More

Ajay Devgns Shaitan 2 Delayed; New Horror Film From London July 2026

अमित कर्ण. मुंबई2 तासांपूर्वी कॉपी लिंक अजय देवगणच्या आगामी चित्रपटांबाबत इंडस्ट्रीत सतत चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार… ‘सध्या त्याचे लक्ष अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर आहे. यात ‘धमाल 4’, ‘दृश्यम 3’, ‘गोलमाल’ फ्रँचायझीचा पुढील चित्रपट आणि नुकत्याच टीझरनंतर चर्चेत आलेला ‘चौहान’ यांचा समावेश आहे. तर, हॉरर-थ्रिलर ‘शैतान’च्या सिक्वेलबाबत सध्या कोणतीही सक्रिय प्रगतीची माहिती समोर आलेली नाही. सूत्रांचे असेही…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरणावर कंगनाचे विधान:इंस्टाग्राम आणि डेटिंग ॲप्सच्या जीवनशैलीला जबाबदार धरले; म्हटले- उद्देशहीन वेड म्हणजे विनाश

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने केतन अग्रवाल खून प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सोशल मीडियावर वाढत्या रिलेशनशिप ट्रेंड्स आणि तरुणांच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, कोणत्याही ध्येयाशिवाय असलेली आवड आत्मघातकी ठरते. खरं तर, आरोपी सिया गोयलने तिचा होणारा पती केतन अग्रवालला डोंगरावरून ढकलून ठार केले…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पूजा:आळंदीत 'माऊली, माऊली'च्या गजरात भक्तिमय वातावरण

आळंदी येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या संजीवन समाधी मंदिरात ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पादुकांचे दर्शन घेतले. या पूजेवेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ….

Read More

Raigad 3000 Gas Cylinders Washed Away in Patalganga River

रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील चावणे येथे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील चावणे येथील एचपीसीएल पाताळगंगा एलपीजी बॉटलिंग प्लांट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे प्लांटमधील अंदाजे…

Read More

Heavy Rainfall in Nashik roads collapsed vehicles stuck rivers flooded

नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा प्रकोप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमधील रस्ते खचल्याचं बघायला मिळालं. मुसाळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काल आणि आज पहाटे पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. ७ जुलै सकाळी साडे आठ ते ८ जुलै रोजी…

Read More

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार

भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया पुनियाला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे, इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्यूमॉन्ट हिनेही या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे प्रतिका बाहेर 25 वर्षांची प्रतिका रावल गेल्या आठवड्यात टॉनटन येथे…

Read More

Sourav Ganguly Joins ICC Hall of Fame | 12th Indian Cricketer

क्रीडा डेस्क3 तासांपूर्वी कॉपी लिंक भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याची घोषणा 11 जुलै रोजी स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे आयसीसीच्या वार्षिक परिषदेत होईल. गांगुली हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारे भारताचे 12 वे क्रिकेटपटू असतील. 54 व्या वाढदिवसानिमित्त गांगुली यांना ही मोठी उपलब्धी मिळणार आहे. याच दिवशी…

Read More

चामोर्शीतील चिमुकलीवरील अत्याचार: 28 दिवसांत आरोपपत्र दाखल:गडचिरोली पोलिसांकडून जलद तपास, पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

गडचिरोली पोलिसांनी महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चामोर्शी येथे एका ७ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात, पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आणि विक्रमी २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गतिमान कारवाईमुळे कायदेशीर वर्तुळात गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. ही घटना…

Read More