Headlines

भरत गोगावले पालकमंत्री होताच रायगडमध्ये जल्लोष! गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांना मोठा दिलासा – bharat gogawale’s big relief for chakarmanis before ganeshotsav



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मंत्री भरत गोगावले आणि रायगडच्या शिवसैनिकांची पालकमंत्री पदाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पालकमंत्री पदाची माळ गळ्यात पडताच गोगावले मुंबईहून पहिल्यांदाच रायगडमध्ये येताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शिवसैनिक आणि आपल्या समर्थकांसह मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी गोगावलेंनी पालकमंत्री होताच सर्वात आधी चाकरमान्यांना मोठा शब्द दिला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत